या तारखेपासून सूर्यदर्शन, पंजाबराव डख Panjab Dakh andaj Live

Spread the love

या तारखेपासून सूर्यदर्शन, पंजाबराव डख Panjab Dakh andaj Live

Panjab Dakh andaj Live : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पुन्हा नवीन अंदाज आला आहे . पंजाब डख यांनी सांगितल्या प्रमाणे 25 एप्रिल पाऊस राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . 25,26,27 एप्रिल ला बराच भागात अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे .

2 दिवस राज्यात गारपीट होणार

आज (29 एप्रिल ) राज्यात आज पण पावसाची शक्यता असणार आहे . आज अमरावती , यवतमाळ ,वर्धा , नागपुर , नाशिक, नगर , छ . संभाजीनगर ,बीड , परभणी ,नांदेड , हिंगोली या सर्व जिल्हात मध्ये भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे . वादळी वार्‍यासाह पावसाची शक्यता तसेच वीजांचा कडकडक सह गारपीट देखील होणार आहे . वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये , जनावरं दिखील गोठ्यात बाधावावी . 29,30 एप्रिल पर्यत राज्यात पावसाची शक्यता असणार आहे .

पुढील महिन्यात पाऊस कसा राहील . Panjab Dakh andaj Live

1 मे ते 3 मे पर्यत राज्यात फक्त पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे . आणि विदर्भात तुररिक भागात पडणार आहे . सगळी कडे काय पडणार नाही त्यामुळे शेतकरी घाबरून जाऊ नये . सर्व शेतकर्‍यांना तातडीची सूचना 1 ते 4 मे पर्यत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे . फक्त 30 एप्रिल पर्यत जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली आणि प्रळीव प्रणायांची काळजी घ्यावी . शेतकर्‍यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा .

अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मसेज दिला जाईल .

https://www.accuweather.com/en/in/aurangabad/189320/weather-forecast/189320


Spread the love

Leave a Comment