Pm Kisan 2000 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार
Pm Kisan : पी एम किसान योजनेचा हप्ता आता शेतकर्यांना लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे . आता पर्यत 13 हप्ते शेतकर्यांना मिळाले आहे आणि आता 14 वा हप्ता याच महिन्यात शेतकर्यांना मिळणार आहे .
पी एम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी शेतकर्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जातो आणि आता तीन महीने झाले आहेत. 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी शेतकर्यांना मिळाला होता , आता 14 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे . मघील वर्षी शेतकर्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता 31 मे रोजी ट्रान्सफर केला होता आणि आता या ही वर्षी 31 मे ला 14 वा हप्ता शेतकर्यांना मिळू शकतो .
शेतकर्यांना या महिन्यात मिळणार 4000 हजार रुपये
पी एम किसान योजने अंतर्गत शेतकर्यांना 6000 हजार रुपये दिले जातात त्याच प्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेचे पण वर्षाला 6000 हजार रुपये मिळणार आहे . म्हणजे आता शेतकर्यांना या दोन्ही योजनेचे 4000 हजार रुपये मिळतील . पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकर्यांना मिळणार आहे . ही शेतकर्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे .
पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता फक्त याच शेतकर्यांना
पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता ज्या शेतकर्यांना मिळाला आहे त्यांना 14 वा हप्ता देखील मिळणार आहे . पण तुम्हाला जर 13 वा हप्ता मिळाला नसेल तर 14 वा हप्ता देखील मिळणार नाही , 13 वा हप्ता आला नसेल तर का आला नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला PMkisan. gov . in या वेबसाइट वर जायचे आहे तेथे BENEFICIARY STATUS या पर्याय वर क्लिक करून तुमचं आधार नंबर किवा मोबाइल नंबर टाकून तुम्ही पाहू शकता की तुमचा 13 वा हप्ता का आला नाही .
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता फक्त याच शेतकर्यांना Pm Kisan
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आता या महिन्यात शेतकर्यांना मिळणार आहे , पण ज्या शेतकर्यांना पी एम किसान योजनेचे 2000 हजार रुपये येतात त्याच या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे . पीएम किसान योजनेचे EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे . आणि आपल्या आधार ला बँक खाते लिंक असणे आवशयक आहे तरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला मिळेल.