पीएम किसान पैसे चेक करा जाणून घ्या कोणाला मिळाले किती हफ्ते

Spread the love

पीएम किसान पैसे चेक करा जाणून घ्या कोणाला मिळाले किती हफ्ते

pm kisan samman nidhi पैसे तपासण्याची खालील पद्धत आहे.

  • तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम किंवा कोणतेही ब्राउजर ओपन करा.
  • ब्राउजरच्या सर्च बारमध्ये pm kisan samman nidhi.
  • जसे हि तुम्ही वरील कीवर्ड तुमच्या गुगलच्या सर्च बारमध्ये टाकल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पीएम किसान सम्मान निधीची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • पेजला खाली स्क्रोल करा म्हणजेच खाली ओढा.
  • या ठिकाणी तुम्हाला Payment sucess असा एक पर्याय दिसेल आणि त्याच्या खाली आणखी एक पर्याय दिसेल आणि तो म्हणजे डॅशबोर्ड. Dashboard या बटनाला टच करा.
  • राज्य, जिल्हा, तालुका आणि तुम्ही ज्या गावामध्ये राहत आहात ते गाव निवडा.
  • गाव निवडल्यानंतर show या बटनावर टच करा.

आशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे सन्मान निधीचे पैसे तपासू शकता.

जसे हि तुम्ही show या बटनावर टच कराल त्यावेळी तुमचं गावचा pm kisan samman nidhi संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल.

जसे कि एखद्या व्यक्तीला किती निधी मिळाला, निधीचे किती हफ्ते मिळाले ही आणि इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल.

आशा पद्धतीने तुम्ही पीएम किसानचे पैसे चेक करू शकता.


Spread the love

Leave a Comment