90 हजार शेतकर्यांना दिलासा , पिकविमा वाटप सुरू , Kharip Pikvima 2022 list
Kharip Pikvima 2022 list : नमस्कार शेतकरी मित्रांनो , खरीप पिकविमा वाटप सुरू झाली आहे , 90 हजार शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे . या जिल्हातील शेतकर्यांना पिकविमा वितरित सुरू झाले आहे . हा अग्रिम पिकविमा बीड जिल्हातील 19 महसूल मंडळातील शेतकर्यांना मिळणार आहे .
पिकविमा वाटप सुरू
अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले होते त्यांची पिकविमा भरपाई मंजूर झाली , आता पिकविमा वाटप सुरू झाली आहे . बीड जिल्हातील 47 महसूल मंडळातील शेतकर्यांना पिकविमा देण्यासंदर्भात तत्काल जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत . 28 महसूल मंडळातील शेतकर्यांना पिकविमा देण्याचे ठरवले होते परंतु जिल्हाधिकारी बाबासाहेब जेजूरकर बजाज आलीयन्स कंपनीने पाठपुरावा केल्या नंतर आता 19 मंडळातील शेतकर्यांना पिकविमा वाटप होणार आहे .
खरीप पिकविमा 2022 शेतकर्यांना मिळणार
खरीप पिकविमा 2022 मधील ऑगस्ट मध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांचे पिके वारुन गेली होती तर पिकविमा कंपनीने पंचनामे केली . 14 सेप्टेंबर रोजी शासन निर्णय काढण्यात आला पिकविमा मंजूर झाला . 14 ऑक्टोबर पर्यत पीकविमा मिळणे आपेक्षित होते . पंरतू पिकविमा कंपनेने फक्त 28 महसूल मंडळातील शेतकर्यांना पिकविमा देणार असल्याचे संगितले होते त्यामुळे पिकविमा मिळण्यास उशीर झाला होता . आता जिल्हाअधिकारी यांनी पिकविमा कंपनीस प्रत्र व्यवहार करून राहिलेल्या 19 महसूल मंडळातील शेतकर्यांना पिकविमा मिळणार असल्याचा निर्णय घेतला आहे .
हे आहेत 19 महसूल मंडळे Kharip Pikvima 2022 list
- बीड
- धोंडराई
- गोमळवाडा
- होळ
- कुर्ला
- नाळवंडी
- कावडगाव
- टीदुड
- दपलावडगाव
- ब्रंहानाथ वेळंब
- पाचेगाव
- पाडलशिंगी
- पारगाव शिरस
- पेंडगाव
बाकी जिल्ह्यांना पण पिक विमा लवकर भेटणार आहे