4 ते 8 मे पुन्हा गरपीट होणार , हे आहेत जिल्हे panjab dakh andaj aajcha
panjab dakh andaj aajcha : नमस्कार शेतकरी मित्रांनो , राज्यात पावसाने शेतकर्यांना हैराण केले आहे . गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे . पण हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही शेतकर्यांचे पिके वाचली आहे . काल पासून राज्यात पावसाने थोडी फार उघडीप दिली आहे . शेतकर्यांना हा अंदाज लक्षात घ्यावा
5 मे पासून राज्यात पावसाचे वातावरण
2 मे राज्यातील फक्त पूर्व विदर्भात पावसाची शक्यता असणार आहे . नागपुर , वर्धा , अमरावती , यवतमाळ , गोंदिया या भागात 3 मे पर्यत पावसाचे वातावरण राहणार आहे . राज्यात पुन्हा 5 मे पासून सर्वत्र पावसाची शक्यता असणार आहे . 5 मे ते 8 मे दरम्यान बीड , परभणी , हिंगोली , नांदेड , नगर, यवतमाळ , अकोला , अमरावती , संभाजी नगर , या भागात 8 मे पर्यत जोरदार पावसाची शक्यता असणार आहे . हे शेतकर्यांनी लक्षात घ्यावे .
आज रात्री या भागात पाऊस panjab dakh andaj aajcha
आज 2 मे सकाळ पासून हवामान कोरडे राहील , दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल , रात्री पूर्व विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता राहणार आहे . इतर जिल्हात मध्ये 4 मे पर्यत हवामान कोरडे राहील , थोडे फार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल . काही भागात तुररिक पावसाची शक्यता असणार आहे . तरी शेतकर्यांनी ज्याचे कांदे काढायचे राहिले आहे त्यांनी 5 मे च्या आत कांदा काढून घ्यावा . आणि हळद झाकून ठेवावी . हा अंदाज शेतकर्यांनी लक्षात ठेवा जेणे करून तुमचे पिके वाचतील .
15 मे पासून राज्यात पुन्हा वातावरण खराब राहणार आहे .
15 मे पासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असणार आहे . आता 5 ते 8 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता असणार आहे . दर आठ दिवसला पावसाचे वातावरण हे खराब राहणार आहे . मे महिन्यात दोन मोठे पाऊस असणार आहे . 5 मे आणि 15 मे या तारखेला पाऊसाची शक्यता राहील.
या वर्षी पाऊस कसा राहीलpanjab dakh andaj aajcha
हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात की यंदा पावसाळा चांगला राहणार आहे . मघील वर्षी जसा पाऊस होता तसाच या ही वर्षी पाऊस राहणार आहे . यंदा दुष्काळ पडणार नाही , त्यामुळे शेतकरी काही चिंता करू नये . यंदा ही पाऊस 7 जूनला राज्यात दाखल होणार आहे . 15 जुलै पर्यत सर्व शेतकर्यांचे पेरणी होतील .