येत्या दोन दिवसात पिकविमा बँक खात्यात जमा होणार Kharip pikvima 2022 yadi
Kharip pikvima 2022 yadi : नमस्कार शेतकरी मित्रांनो , या जिल्हातील शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी , खरीप पिकविमा 2022 वाटप सुरु झाली आहे. शेतकर्यांना मसेज देखील आले आहे . ज्या शेतकर्यांना पिकविमा मिळाला नाही त्यांना दोन दिवसात जमा होणार आहे .
बीड जिल्हातील शेतकर्यांना खरीप पिकविमा 2022 मंजूर झाला होता , ऑगस्ट मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेत्क्र्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते . त्याची भरपाई शेतकर्यांना ऑक्टोबर पर्यत मिळणे गरजेचे होते . परंतु बीड जिल्हातील 47 मंडळातील शेतकर्यांना पिकविमा मंजूर झाला होता . फक्त 27 मंडळातील शेतकर्यांना पिकविमा मिळाला होता . आता राहिलेलया 19 मंडळातील शेतकर्यांना पिकविमा वाटप सुरु झाली आहे . त्या दोन दिवसात राहिलेल्या शेतकर्यांना पिकविमा मिळणार आहे .
90 हजार शेतकर्यांना मिळणार पिकविमा
बीड जिल्हातील 90 हजार शेतकर्यांना पिकविमा मिळणार आहे . 47 मंडळापैकी 19 मंडळतील शेतकर्यांना पिकविमा वाटप सुरू देखील झाली आहे . आधी सांगण्यात आले होती की फक्त 28 मंडळातील शेतकर्यांनाच पिकविमा मिळणार जिल्हाधिकारी यांनी पिकविमा कंपनीला पत्र द्रव्रे कळवण्यात आले . त्या नंतर बजाज अलियन कंपनीने पंचनामे केले आणि आता राहिलेल्या 19 मंडळातील शेतकर्यांना पिकविमा भरपाई वाटप सुरू झाली आहे .
खरीप पिकविमा मिळणारे 19 मंडळे कोणती बघा Kharip pikvima 2022 yadi
- बीड
- धोंडराई
- गोमळवाडा
- होळ
- कुर्ला
- नाळवंडी
- कावडगाव
- टीदुड
- दपलावडगाव
- ब्रंहानाथ वेळंब
- पाचेगाव
- पाडलशिंगी
- पारगाव शिरस
- पेंडगाव
वरील 19 मंडळातील शेतकर्यांना पिकविमा मिळणार आहे .