उद्या पासून 4 दिवस गरपीट होणार , हे आहेत जिल्हे Forecast Update

Spread the love

उद्या पासून 4 दिवस गरपीट होणार , हे आहेत जिल्हे Forecast Update

Forecast Update : नमस्कार शेतकरी बांधवानो , राज्यात पाऊस काय थांबायचे नाव घेत नाही असताच पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे . उद्या 5 मे पासून ते 8 मे दरम्यान संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असेल . पंजाब राव डाख यांचा नवीन अंदाज आला आहे .

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज आला आहे . panjab dakh म्हणतात की 5 मे पासून राज्यात जोरदार पावसाची शक्यता असणार आहे . त्यामुळे शेतकर्‍यांनी पिके काढून झाकून ठेवावी .

                                 5 ते 8 मे दरम्यान या जिल्हात पाऊस

5 मे पासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

सतत पडणार्‍या पावसाने शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. फेबुवारी , मार्च , एप्रिल महिन्यात झालेल्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याची भरपाई शेतकर्‍यांना मंजूर देखील झाली आहे . 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान काही भागात गरपीट झाली तर काही भागात वादळी वार्‍यामुळे फळ पिकांचे नुकसान झाले होते . आता 1 मे पासून काही भागात पावसाने उघडीप दिली आहे . तर काही भागात अजून ही पाऊस सुरू आहे . 1 मे ते 4 मे दरम्यान पूर्व विदर्भातील जिल्हात पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे .

                                 5 ते 8 मे दरम्यान या जिल्हात पाऊस

 


Spread the love

Leave a Comment