उद्या पासून 4 दिवस गरपीट होणार , हे आहेत जिल्हे Forecast Update

Spread the love

उद्या पासून 4 दिवस गरपीट होणार , हे आहेत जिल्हे Forecast Update

5 ते 8 मे दरम्यान या जिल्हात पाऊस Forecast Update

5 मे पासून ते 8 मे दरम्यान राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे . हा पाऊस , अकोला , अमरावती , यवतमाळ , बीड, परभणी , नांदेड , हिंगोली , नाशिक , नगर , लातूर या भागात पाऊस पडणार आहे . तसेच इतर जिल्हात देखील काही ठिकाणी तुररिक पावसाची शक्यता असेल . 9 मे पासून राज्यात कडक ऊन पडणार आहे . 9 ते 16 मे दरम्यान ऊनचा पारा वाढणार आहे . 17 मे पासून पुन्हा पावसाची शक्यता असणार आहे . शेतकर्‍यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यावा .


Spread the love

Leave a Comment