Rain Alert | पंजाब डख नवीन अंदाज | 6 ते 15 मे पर्यंत मुसळधार

Spread the love

Rain Alert | पंजाब डख नवीन अंदाज | 6 ते 15 मे पर्यंत मुसळधार

Rain Alert ;- नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो मागील काही दिवसापासून, आपल्या राज्यातील बऱ्याचश्या भागात, अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.

आणि यामुळे विदर्भ, तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात झालेल्या या अवकाळी पाऊस. आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे.

तसेच त्यासोबत, कोकण आणि मुंबईमध्ये देखील पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली होती, आणि गेल्या दोन दिवसापासून. राज्यात पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढू लागली आहे.

पंजाब डख नवीन अंदाज

गेल्या दोन दिवसापासून, राज्यात पावसाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढत आहे. अजून किती दिवस हा पाऊस असणार आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतानाच, हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा नवीन अंदाज समोर आला आहे

आणि आता अशा परिस्थितीमध्ये, मे महिन्यातील अंदाज काय असणार आहे? याविषयीचा अंदाज पंजाब डक यांनी व्यक्त केला आहे. आणि तो म्हणजे

Punjab Dakh Hawamaan Andaaz

तर मित्रांनो, हवामान अभ्यासक Panjab Dakh यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, दिनांक 5 मे आणि 6 मे ला, म्हणजेच आज आणि उद्या. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

आणि त्यानंतर, दिनांक सहा सात आणि आठ मेला आपल्या राज्यातील, पश्चिम महाराष्ट्रात तसेच दक्षिण महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण की या भागात .अगदी पावसाळ्यासारख्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज

तर मित्रांनो यानंतर पुन्हा, नऊ ते 16 मे दरम्यान. हवामान कोणते राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आणि यानंतर पुन्हा 17 ते 19 मे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा, परत पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.

व त्यानंतर पुन्हा 23 मे पर्यंत, हवामान हे प्रामुख्याने कोरडे असणार आहे.

अशा प्रकारचा अंदाज, हवामान अभ्यासक पंजाब डख, यांनी दिला आहे. तरी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हा अंदाज नक्की शेअर करा.

 


Spread the love

Leave a Comment