पंजाब डख राज्यात पुन्हा पुढील एवढ्या दिवस वादळीवाऱ्यासह पाऊस पहा..
शेतकऱ्यांनो नमस्कार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडून नवीन अंदाज सांगण्यात आला आहे, या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पंजाबराव डख यांच्या कडून सांगितल्या प्रमाणे पुढील काळात उष्णतेची लाट येईल, राज्यात पुढील काळात पावसाचा जोर वाढेल,
हवामान अभ्यासक पंजाबराव डख, यांच्या कडून सांगण्यात आले आहे की, पुढील 8 ते 10 मे राज्यातील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. रत्नागिरी, लातूर, माळशिरस, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, रायगड, या भागात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह वादळीपाऊस होईल, असे पंजाबराव डख म्हणाले,
राज्यात मागील काही दिवसापासून पावसाचे वातावरण असल्याने, तापमानाचा पारा खाली आला आहे, राज्यात पुढील 3 दिवस तुरळक भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता, 10 मे पर्यंत राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, 11 मे नंतर वातावरण कोरडे राहातील असा अंदाज पंजाबराव डख यांच्या कडून सांगण्यात आला आहे, तरी शेतकरी मित्रांनो, दररोज शेतमाल बाजारभाव, शेतीविषय माहिती, सरकारी योजना माहिती, हवामान अंदाज, अगदी खरी माहिती आम्ही आमच्या WhatsApp ग्रुप वरती देत, असतो, तुम्हाला देखील अगदी फ्री मध्ये आमच्या न्यूज पोर्टल द्वारे अगदी खरी माहितीचा लाभ घेण्यासाठी आताच आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी व्हा..?
Post Views: 327