New Gharkul Yadi 2023 | नवीन घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे, पहा यादीत नाव..!

Spread the love

New Gharkul Yadi 2023 | नवीन घरकूल यादीत नाव असेल तर मिळतील घर बांधण्यासाठी पैसे, पहा यादीत नाव..!

Gharkul List 2023 : सरकार नेहमीच सरकारी योजनेच्या माध्यमातून सामान्य गरीब नागरिकांना घर बांधण्यासाठी पैसा देत असते. त्यासाठी पात्र नागरिकांची नवीन घरकूल यादी ऑनलाइन जाहीर केली जाते. जर या यादीत नाव असलेल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जातात. आता सध्या जाहीर झालेली घरकूल यादी तुम्ही तुमच्या मोबाईल वर पाहू शकता. पण ही घरकूल यादी नेमकी कशी पहावी? हे बर्‍याच जणांना माहिती नसते. म्हणून याठिकाणी आपण नवीन घरकूल यादी (Gharkul List 2023) पाहणार आहोत. घरी बसून तुम्ही आपले तसेच गावातील लोकांचे नाव या यादीत शोधू शकता.

New Gharkul Yadi 2023

केंद्र सरकार सरकार प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून (PM Awas Scheme) देशातील गोर-गरिब नागरिकांना घराचे बांधकाम करण्यासाठी विविध हप्त्यांमध्ये पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करत असते. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात असणार्‍या लाभार्थ्यांना 1 लाख 30 हजार तर शहरी भागात असणार्‍या लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये या पद्धतीने मदत केली जाते. प्रधानमंत्री आवास योजना गरिबांसाठी राबवली जाणारी सरकारची गृहनिर्माण योजना (New Gharkul Yadi 2023) आहे.

घरकूल यादीमध्ये दरवेळेस नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. ज्या पात्र लोकांची नावे मागील घरकूल यादीत आली नाही अशा लोकांची नावे नवीन घरकूल यादीत (New Gharkul Yadi 2023) आलेली असतात. तुम्ही जर घरकूलसाठी पात्र असाल किंवा तुम्ही अर्ज घरकूलसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही याठिकाणी आपले नाव पाहू शकता. आणि विशेष म्हणजे ही यादी तुम्ही आपल्या गावानुसार पाहू शकता. चला तर मग नवीन घरकूल यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अशी पहा आपल्या गावातील नवीन घरकूल यादी (Gharkul List 2023)

(1) जर तुम्हाला नवीन घरकूल यादी (Gharkul List 2023) बघायची असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकता. सर्वात अगोदर पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर http://pmayg.nic.in/netiay/home.aspx यायचे आहे.

(2) आता या वेबसाइटवर आल्यानंतर तुम्हाला Stakeholders अंतर्गत IAY PMAYG लाभार्थीचा पर्याय दिसेल तो निवडावा लागेल.

(3) यानंतर आता नवीन पेज उघडेल ज्यात तुम्हाला Registration Number भरावा लागेल. आणि Submit या बटणावर क्लिक करावे लागेल.

(4) जर तुमच्या Registration Number लक्षात नसेल किंवा तुमच्याकडे नसेलच तर त्याखाली दिलेले Advance Search चे बटणावर क्लिक करा..

(5) आता याठिकाणी तुम्हाला आपले राज्य, जिल्हा, पंचायत आणि त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. आणि ही माहिती भरल्यानंतर Search बटणावर क्लिक करा. आता तुमच्या गावची घरकूल यादी तुमच्या समोर येईल. त्यात तुम्ही आपले किंवा नातेवाईकांची नावे शोधू शकता.

 

 


Spread the love

Leave a Comment