मान्सून अरबी समुद्रात दाखल पहा महाराष्ट्रात कधी दाखल होणार

Spread the love

मान्सून अरबी समुद्रात दाखल पहा महाराष्ट्रात कधी दाखल होणार

येत्या दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार आहे त्यानंतर काहीच दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात सध्या सर्वच शेतकरी शेतीची मशागत करताना दिसत आहे राज्यात साधारणतः जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे.

मान्सून अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर काहीच दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो.

राज्यात मान्सून कधी दाखल होईल या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जणून घेणार आहोत.

सध्या मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे हा मान्सून ८ दिवसात उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे.

मान्सून अरबी समुद्रात दाखल कधी होणार

मान्सून येत्या दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार त्यानंतर मान्सून केरळ व नंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

एल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे

येत्या दोनते तीन दिवसात मान्सून मालदीप बेट, कौमारीन क्षेत्र व बंगालच्या उपसगरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागात दाखल होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हंटले आहे.

मान्सून ३० मे रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आग्नेय बंगालच्या उपसगरचा काही भाग तसेच

संपूर्ण अंदमान निकोबर बेट, अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागामध्ये आगे कूच केली आहे.

बुधवारीच मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला येत्या दोन ते तीन दिवसात त्याची आणखी प्रगती प्रगती अपेक्षित असून

तो मालदीप बेट, कौमारीन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागात दाखल होण्याची अनुकूल स्थिति असल्याचे हवामान विभागाने म्हंटले आहे.

मान्सून चार जूनला केरळ मध्ये दाखल होणार

मान्सून अरबी समुद्राकधील बाजूने केरळमधून भारतामध्ये दाखल होती या वर्षी ती चार जूनला दाखल होण्याचा यापूर्वीच जाहीर केला आहे.

सध्या केरळमध्ये दाखल होण्याच्या त्यांच्या सामान्य तारखेच्या तुलनेत आठ दिवस उशीर झाला.

मात्र हा वेळ भरून निघेल अशी माहिती हवामान अंदाज विभागाने दिली आहे.

केरळमध्ये तीन ते चार जून नंतर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे

अरबी समुद्रात ७,८ आणि ९ जून दरम्यान चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे मान्सून मुंबईत १४ एवजी १७ जून नंतर दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे

 


Spread the love

Leave a Comment