उद्या पासून राज्यात पावसाची शक्यता, पंजाबराव डख panjab dakh havaman andaj today

Spread the love

उद्या पासून राज्यात पावसाची शक्यता, पंजाबराव डख panjab dakh havaman andaj today

सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा मान्सून ची प्रगति यंदा चांगली आहे . आपण सांगितल्या प्रमाणे 8 जून ला पावसाचे आगमन होणार आहे . ज्या शेतकर्‍यांचे शेतीचे कामे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी .

andaj today

panjab dakh havaman andaj today: नमस्कार शेतकरी मित्रांनो , हवामान अभयसक पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज आला आहे . राज्यात उद्या 21 मे पासून पावसाची शक्यता असणार आहे . 21 ते 23 मे दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे पंजाब डख यांनी संगितले आहे .

22 ते 24 मे दरम्यान पूर्व मोसमी पाऊस

पंजाबराव डख म्हणतात की राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल होणार आहे , त्यामुळे शेतकरी आपली शेतीची नागरट करून घ्यावी कारण , राज्यात 8 जून ला मान्सून महाराष्ट्रत दाखल होणार आहे . मान्सून आज अंडमान मध्ये दाखल होईल आणि 21 ते 23 मे ला पूर्व मान्सून पावसाची शक्यता असणार आहे . त्यामुळे शेतकर्‍यांनि हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि 1 ते 3 मे ला पुन्हा पूर्व मान्सून पावसाची शक्यता असणार आहे . त्यामुळे शेतकरी आपल्या खरीपाची तयारी सुरू करा . आज 21 मे ढगाळ वातावरण राहणार आहे .

8 जून ला मान्सून दाखल होणार

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे की यंदा मान्सून लवकर प्रगति करणार आहे . त्यामुळे शेतकरी कामाला लागा आता फक्त 10 दिवस राहिले आहे .आणि त्या मध्ये 5 दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे . त्यामुळे आपल्या शेतीची कामे लवकर करून घ्यावी . हा अंदाज सर्व शेतकरी लक्षात घ्यावा आणि सर्व शेतकर्‍यांना पर्यत हा संदेश पाठवा . यंदा दुष्काळ पडणार नाही . आणि त्यामुळे शेतकर्‍यांनी काही चिंता करण्याची गरज नाही .

21 ते 23 मे दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस

शेतकर्‍यांनो तयारी ला लागा पाऊस येत आहे panjab dakh havaman andaj today

सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा मान्सून ची प्रगति यंदा चांगली आहे . आपण सांगितल्या प्रमाणे 8 जून ला पावसाचे आगमन होणार आहे . ज्या शेतकर्‍यांचे शेतीचे कामे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी .

Join Whastpp for more information


Spread the love

Leave a Comment