25 जून पासून राज्यात मुसळधार पाऊस , हे आहेत जिल्हे Panjab dakh patil live andaj

Spread the love

25 जून पासून राज्यात मुसळधार पाऊस , हे आहेत जिल्हे Panjab dakh patil live andaj

Panjab dakh patil live andaj :नमस्कार शेतकरी मित्रांनो , हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा नवीन अंदाज जाहीर झाला आहे . राज्यात 25 जून पासून जोरदार पावसाची शक्यता असणार आहे .

25 जून पासून राज्यात मुसळधार पाऊस

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी आतुतेने पावसाची वाट पाहत आहे . आता 25 जून पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे . 25 जून ते 15 जुलै पर्यत राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याचे संगितले जात आहे. आज 16 जून ते 22 जून दरम्यान राज्यात फक्त वारे सुटतील आणि 25 जून पासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे . असे पंजाब डख यांनी संगितले आहे .

पंजाब डख यांनी सांगितल्या पहिला अंदाज चक्रीवादळामुळे चुकीचा ठरला आहे मान्सून केरळ मध्ये 8 जून ला दाखल झाला आणि 11 जून ला महाराष्ट्रात दाखल झाला पण तो संपूर्ण महाराष्ट्र पोहचला नाही . तो फक्त पुणे , मुंबई , नाशिक या जिल्हा पुरता मर्यादित राहिला . आता शेतकर्‍यांनी चिंता करण्याची काही गरज नाही चक्रीवादळ आज गुजरात मध्ये धडकले आहे . आणि मान्सून सक्रिय होण्यासाठी 15 दिवस लागतात

यंदा पाऊस लवकर न आल्या मुळे शेतकर्‍यांना वाटत आहे की यंदा दुष्काळ पडेल पण असे होणार नाही यंदा जुलै मध्ये चांगला पाऊस आहे . शेतकर्‍यांच्या पेरण्या 15 जुलै पर्यत होईल असे पंजाब डख यांनी संगितले आहे . त्यामुळे यंदा पडणार नाही शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नका . आता 25 जून पासून पावसाला सुरुवात होईल . 26 , 27,28 जुन ला मुसळधार पाऊस पडेल . त्या मध्ये बरेच शेतकर्‍यांच्या पेरण्या होतील त्या मुळे सर्व शेतकर्‍यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा .


Spread the love

Leave a Comment