3 दिवस सलग गारपीट होणार , हे आहेत जिल्हे panjab dakh havaman Information

Spread the love

3 दिवस सलग गारपीट होणार , हे आहेत जिल्हे panjab dakh havaman Information

panjab dakh havaman Information : नमस्कार शेतकरी मित्रांनो , राज्यात पावसाने आखेर हजेरी लावली आहे . आज 26 जून ते 28 जून दरम्यान राज्यात काही भागात अतिवृष्टी ची शक्यता पाहायला मिळणार आहे . शेतकरी मित्रांनो ते जिल्हे कोणते आहे तर जाणून घेऊया आपणpanjab dakh

या जिल्हात अतिवृष्टी होणार

शेतकरी मित्रांनो सलग तीन दिवस राज्यात अतिवृष्टी ची शक्यता वर्तवण्यात आली आहे . ही अतिवृष्टी विदर्भातील , अमरावती , नागपुर , वर्धा , भंडारा या भागात अतिवृष्टी ची शक्यता पुढील तीन दिवसात पाहण्याला मिळणार आहे . आणि आज 26 जून आज रात्री छ . संभाजी नगर , जळगाव , बीड , नगर , अकोला , अमरावती , नागपुर या भागात पावसाचा जोर आज रात्री पाहायला मिळेल आणि पुढील तीन दिवस सुददा पाऊस असणार आहे .

30 जून पर्यत राज्यात चांगला पाऊस panjab dakh havaman Information

25 जून पासून राज्यात पावसाला सुरुवात झाली काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आणि काही ठिकाणी अजून पाऊस नाहीये शेतकर्‍यांनी मित्रांनो राज्यात 30 जून पर्यत सर्वत्र चांगला पाऊस पडेल आणि सर्व शेतकर्‍यांच्या पेरण्या देखील होतील हा अंदाज सर्व शेतकर्‍यांनी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आता काही भागात पेरणीला सुरुवात झाली आहे यंदा पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे पेरण्या करण्यासाठी शेतकर्‍यांना उशीर झाला आहे आणि 15 जुलै पर्यत सर्व शेतकर्‍यांच्या पेरण्या होतील .

 


Spread the love

Leave a Comment