MahaDBTportal : महाडीबीटी पोर्टल वर 13 योजना साठी अर्ज सुरू, पहा अनुदान ,कागदपत्रे आणि पात्रता आणि लगेच करा अर्ज.
सरकारी योजना :-
Maha DBTportal एक शेतकरी एक अर्ज या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल पोर्टलवर योजना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेत दिलेल्या जवळपास 13 योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकतो. पण एक शेतकरी फक्त एकदाच अर्ज करू शकतो हे लक्षात राहू दे डबल डबल अर्ज केल्यास तो रद्द होऊन जाईल. खाली दिलेली माहिती पूर्ण वाचा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल.
Maha DBTportal Scheme Maharashtra 2022
शेतकऱ्यासाठी खूप अशा योजना महाडीबीटी पोर्टल वर चालू करून देण्यात आले आहे. या योजना मध्ये 100 पेक्षा जास्त योजनांचा शेतकरी लाभ घेऊ शकतो. शेतकरी एकाच अर्जाद्वारे खूप सारा योजनांचा लाभ घेऊ शकतो. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना‘ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे त्यांचे स्पेशल फीचर्स आहेत यामध्ये शेतकरी नवीन नवीन योजना साठी अर्ज करू शकतात. त्यामध्ये शेती निगडित नवीन नवीन योजना साठी अर्ज करू शकतात.
MahaDBTportal वर तुम्ही अर्ज कसा करू शकतात.
1. शेतकऱ्यांनी सर्वात पहिले महाडीबीटी पोर्टलवर जाऊन संकेतस्थळ ओपन करणे तिथे गेल्यावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करणे.
2. अर्जदाराने प्रथम आपली युजर आयडी व पासवर्ड तयार करून घेणे. नंतर लॉगिन करावे.
3. अर्जदाराने वैयक्तिक लाभार्थी अथवा शेतकरी गट/ संस्था म्हणून नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
4. अर्जदाराला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तिथून त्यांनी योजनेचा पर्याय निवडणे.
MahaDBT Scheme Documents:-
सोडतील निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांक वर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. व नंतर त्यांना जिथे त्यांनी योजनेसाठी केले होतो तिथून त्यांना डॉक्युमेंट आपला अपलोड करावे लागतील. अपलोड केल्यानंतर योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार कार्ड सलग्नित असलेले बँक खात्यावर रक्कम डायरेक्ट जमा होईल.
महाडीबीटी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1. ७/१२ उतारा (मालकी हक्काची)
2. ८- अ उतारा
3. शेतकऱ्याचे हमीपत्र.
अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्र किंवा CSC सेंटरला भेट देऊ शकतात.