Crop Insurance शेतकऱ्यांचा विमा हप्ता आता सरकार भरणार
Crop Insurance आता राज्यातील शेतकऱ्यांना एका रुपयात पिक विमा भरून मिळणार आहे त्यासाठी ११ विमा कंपन्याची निवड करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
शेतकऱ्यांनी एका रुपयाचा विमा भरल्यानंतर त्याचा विमा हप्ता सरकार भरणार आहे हि योजना तीन वर्षासाठी राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Crop Insurance पिक विमा योजनेंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहेCrop Insurance
त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पिक विमा भरणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन भरणे सुरु झाले आहे तुम्ही तुमच्या जवळील csc सेंटर वर जाऊन पिक विम्यासाठी अर्ज करू शकता या योजनेची सविस्तर माहिती खाली पाहूया.
Crop Insurance एका रुपयात मिळणार पिक विमा
राज्य सरकारने एका रुपयात पिक विमा जाहीर केल्यानंतर त्यासाठी जिल्ह्यानुसार ११ विमा कंपन्याची निवड करण्यात आली आहे.
हि योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून भाडेपट्टीने शेती करणाऱ्यासाठी भाडे कारक आवश्यक आहे.Crop Insurance
यंदा पासून एका रुपया पिक विमा व पिक कापणी पश्चात नुकसानीसाठी ३० टक्के तंत्रज्ञान आधारित भारांकन निश्चित केले जाणार आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेच्या नवीन कार्यपद्धतीनुसार सर्वसमावेशक पिक विमा योजनेंतर्गत केवळ एक रुपये भरून पिक विमा पोर्टलवर नोदणी करावी लागेल.Crop Insurance
या वर्षीपासून केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील तीन वर्षासाठी हि योजना राबविण्यात येत असून यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
यासाठी तीन वेळा मुदतही ठेवण्यात आली होती त्यानंतर आलेल्या कंपन्यामधून ११ कंपन्या निश्चित केल्या असून खरीप हंगामासाठी ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.
आता शेतकऱ्यांचा विमा हप्ता सरकार भरणार
या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या पीकनिहाय प्रतीहेक्टर विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्येक्षात भरावयाच्या विमा हप्ता रक्कमेतून एका रुपया वजा केले जाणार आहCrop Insurance
उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य सरकार भरणार आहे.
या योजनेसाठी याआधी प्रत्येक वर्षी विमा कंपन्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती.Crop Insurance
जिल्हानिहाय या ११ विमा कंपन्याची निवड
- अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा : ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.
- परभणी, वर्धा, नागपूर : आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि.
- जालना, गोंदिया,कोल्हापूर : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि.
- नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.
- संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड : चोलामंडलम एम.एस जनरल इन्शुरन्स कं.लि.
- वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार : भारतीय कृषी विमा कंपनी
- हिंगोली, अकोला, धुळे, पुणे : एचडीएफसी इग्रो जनरल इन्शुरन्स कं.लि.
- यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.
- धाराशिव : एचडीएफसी इग्रो जनरल इन्शुरन्स कं.लि.
- लातूर : यसबीआय जनरल इन्शुरन्स कं.लि.
- बीड : भारतीय कृषी विमा कंपनी