Adhar Card Updated | आता करावी लागणार आधार कार्डची ही महत्वपूर्ण माहिती अपडेट.

Spread the love

 

———#————-#————#————#————

  ⚡ आधार कार्ड वापरण्यासाठी एक महत्त्वाची अपडेट भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केले आहे.

  ⚡ आधार कार्ड आता माणसाची ओळख म्हणून बनलेल्या कारण की आधार कार्ड आपल्याला कोणत्या ठिकाणी गेले तर आधार कार्ड दाखवा लागते बँकेमध्ये जाऊद्या पासपोर्ट असेल तरी आधार कार्ड द्यावे लागते.

  ⚡ या सूचनेनुसार प्रत्येक आधार कार्ड धारकाला त्याची माहिती आता दहा वर्षाने अपडेट करावे लागणार आहे कारण की त्यामध्ये काही चुकी असली तर ती दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. जेणेकरून की तुम्हाला भविष्यात किंवा कुठेही कोणत्याही ठिकाणी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.

——–#———#————#———-#———-#——–

  ⚡ यामध्ये युआयडी ने आणखी एक अपडेट आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ऍड्रेस प्रूफ देणे बंधनकारक आहे.

——#———–#———-#———-#———#————

 ⚡ आधार कार्ड अपडेट कसे कराल:- 

      ही माहिती अपडेट करण्यासाठी आपल्या गुगलवर जाऊन uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला भेट दिल्यानंतर प्रोसेस टू ऍड्रेस अपडेट याला क्लिक करा. तिथे तुमचा आधार क्रमांक आणि लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी आल्यानंतर ओटीपी फिलअप करून प्रोसेस टू अपडेट याला क्लिक करा.

      त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस साठी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे आणि अपलोड केल्यानंतर तिथे अपडेट म्हणून या ऑप्शन वर क्लिक करण्यात येते तुमचे आधार कार्ड अपडेट होऊन जाईल.

——#——–#——–#——–#———-#——–#——-






Spread the love

Leave a Comment