आता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अनुदान मिळणार संजय गांधी निराधार

Spread the love

आता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अनुदान मिळणार संजय गांधी निराधार

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत आता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.संजय गांधी निराधार

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजनेत

पात्र लाभार्थीना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची मागणी लोकप्रतीनिधी व स्वयंसेवी संस्थांनी केली होती.

त्या अनुशंगाने २०२३-२४ या अर्थसंकल्पात सदरील योजनेतील पात्र लाभार्थीना अर्थसहाय्यात पाचशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याची आंबलबजावणी १५ जुलै पासून होणार आहे.संजय गांधी निराधार

शासनाने या योजनेच्या अनुदानात वाढ केल्याने

आता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अनुदानात पाचशे रुपये वाढ

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना या योजनेंतर्गत आता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.संजय गांधी निराधार

या योजनेतील लाभार्यीना आता प्रत्येक महिन्याला अनुदान वितरीत करण्यात येणार आहे

त्याच प्रमाणे या योजनेच्या अनुदानात पाचशे रुपयाने वाढ देखील करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थीना देण्यात येत असलेल्या

1 हजार मासिक अर्थसाहाय्यमध्ये ५०० रुपये वाढ करून दीड हजार रुपये करण्यात आले आहे.

त्यासाठी राज्य शासनाने मान्यता देण्यासाठी शासन काढला आहे त्यामुळे आता लाभार्थीला महिन्याला दीड हजार मिळणार आहे.संजय गांधी निराधार

योजनेतील सर्व लाभार्थीना मिळेल लाभ

सदरील अर्थसाहाय्य योजना हि संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवा, इंदिरा गांधी वृद्धकपाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व राष्ट्रीय दिव्यांग योजना

या योजनेतील सर्व लाभार्थीना सर्व लाभार्थीना लागू असणार आहे.

सेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थीच्या मुलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थीची पात्रता ठरविण्यात येणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेत २ लाभ ३९ हजार ५१३ लाभार्थी आहेत.

सर्व लाभार्थीना पूर्वी एक हजार रुपये मिळायचे आता त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहे

१५ जुलै पासून याची सुरुवात होणार आहे.

राज्य शासनाने मानधनात ५०० रुपये वाढ केल्याने योजनेच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.


Spread the love

Leave a Comment