महाराष्ट्र ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण नियम- कलम 51 ते 54 नुसार
ग्रामपंचायत साठी अतिक्रमण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे ब्रिटिश कालावधीपासून ठाणे गावकरी गावाच्या निर्णयाने सार्वजनिक वापरासाठी शासकीय जमिनी गावाच्या निर्णयाने सार्वजनिक ठिकाणी शासकीय जमिनी केलेले आहेत जसे की गोरचरण गायरान जमीन खळवाड निरनिराळे सार्वजनिक उत्सव साजरी करण्यासाठी जमिनी सार्वजनिक त्याला इत्यादी. दर जमिनीवर संबंधित गावाच्या वाई वाटीच्या कथा अधिकार असतात परंतु अधिकार्याच्या काळात वर्णमूद केलेल्या सार्वजनिक जमिनीचा वापर अनधिकरित्या अन्य प्रयोजनासाठी करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर अनिष्ट परिणाम होतो पण गावाचे मूलभूत गरजा व गुरव चरणासाठी अशा जमिनीची दिशेषण दिवस कमतरता भाजू लागला आहे पर्यायने गावातील सार्वजनिक वापरा खालील जमीन तलाव सार्वजनिक वापरसाठी वहिवाट्याचे रस्ते पालन रस्ते व अन्य सार्वजनिक वापरातील जमिनीवर होणारे अतिक्रमणे अनधिकृत बांधकाम व अनिकृत वापरल्यामुळे सध्या अत्यंत प्रमाणात अशा जमिनीवर आता त्याच्या गावकऱ्यांच्या सार्वजनिक सोयी सुविधा तथा वापरावर विपरीत परिणाम झालेला आहे.
ग्रामपंचायत अतिक्रमण नियम :
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 51/ 54 नुसार ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण संदर्भातील तरतुदी दिले आहेत
कलम 51 शासनाला काही जमीन पंचायतीकडे नीट करता येतील:
- या प्रकारच्या योजनांसाठी राज्य शासनाला शासनाकडे नियत केलेल्या गावातील खुल्या जागा फडकी व रिकामे जमिनी किंवा गायराने किंवा सार्वजनिक रस्ते किंवा सडक फुल खदन बांध कंपनी वीर नदीच्या पातळी जागा तळई ओढेश्वर नाणे कालवे जलप्रवाह झाडे किंवा इतर कोणतीही मालमत्ता राज्य शासनाला ज्या शर्तीवर निर्बंध घ**** योग्य वाटेल त्या शर्तीचे निर्बंधाच्या अधीन पंचायतीकडे निहित करता येतील.
- फूट कलम एक अन्वये राज्य शासनाने लाभलेला शर्तींच्या व निर्बंधाच्या अधीन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरीने पंचायतीला राज्य शासनाने तिच्याकडे नियमित केलेला परंतु यापूर्वीचे सार्वजनिक रस्ता किंवा सडक म्हणून आवश्यक नाही असे कोणते सार्वजनिक रस्ता किंवा सडक बंद करता येईल किंवा बंद पडता येईल असे सर्वजण असतील तर किंवा सडके तपक देण्यासाठी वापरण्यात आलेले अशी कोणती जमीन पट्ट्याने देता येईल किंवा विकता येईल. परंतु अशा सर्वांनी एक रस्ते किंवा सडक बंद पाडण्यास किंवा बंद करण्याचे निर्णय घेण्यापूर्वी निदान एक महिन्यापूर्वी सरपंचांनी स्वच्छ केलेला आणि ज्याबाबत सर्वजणग्रस्त किंवा शरद बंद करण्याची बंद करण्याची योजनेच्या भागात लावलेल्या व विविध केलेले इतर रीतीने प्रसिद्ध केलेल्या नोटेची द्वारे गावांच्या रहिवाशांना प्रतिसाद संबंधित कळविले पाहिजे आणि त्यासंबंधी लेखी सादर करण्यात आलेले कोणते अक्षय विचारात घेतलेले पाहिजेत अशा नोटीची तरतूद झालेल्या विज्ञानाची व आदेशात आलेल्या कोणत्याही पर्याय मार्ग असल्यास तो दर्शवला पाहिजे.
कलम 52 इमारती बांधणे यावर नियंत्रण:
- ज्या गावकरीता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ याच्या तरतुदी अन्वय प्रारूप प्रादेशिक योजना किंवा अंतिम प्रादेशिक योजना प्रसिद्ध करण्यात आली असेल अशा कोणत्या गावांमध्ये कोणतीही व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल शहीद 1966 यांच्या कलम दोनच्या खंडच्या अर्थांतर्गत या गावच्या गावठाण क्षेत्रात विविधतेने पंचायतीची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्या गावच्या इतर क्षेत्रात जिल्हाधिकारी यांची किंवा त्यांच्याकडे जिल्हाधिकांचे अधिकार सोपवण्यात आले असतील अशा तहसीलदाराच्या दर्जा पेक्षा कमी दर्जा नसलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्यांची पूर्वपरवाही घेतल्याशिवाय कोणतेही इमारत उभारणार नाही किंवा शकणार नाही अथवा उभारल्यास किंवा त्यांना उभारण्यास सुरुवात करणार नाही.
2.बांधण्याची किंवा पुन्हा बांधण्याची कोणती नियोजन काम सुरू करण्याचा पोट कलम एक दोन दोन प्राप्त झालेल्या कोणत्या व्यक्तीला ते काम चालू करण्याचा तिला त्या तारखेला अशा रीतीने हक्क प्राप्त झाल्या त्या तारखेपासून एक वर्ष संपल्यानंतर अशा कामाला प्रारंभ करता येणार नाही परंतु मागील पोटकर्माच्या उपबंध यांना अनुसरून तिला अशा रीतीने पुन्हा हक्क प्राप्त झाला असेल तर तिला या त्या कामांचा प्रारंभ करता येईल.
- जी कोणती व्यक्ती अशा परवानगीशिवाय किंवा पोट कलम एकच्या किंवा अमलात असणारा कोणत्याही उपविधीच्या उपबंधनाच्या किंवा पंचायतीने लाभलेल्या कोणत्याही अटींच्या विरुद्ध होईल अशा कोणत्या रीतीने कोणती इमारत बांधील किंवा पुन्हा बांधील किंवा बांधण्याची बांधण्यास सुरुवात करेल तिला पन्नास रुपये पर्यंत बसू शकेल अशा दंडाची शिक्षा होईल आणि उल्लंघन चालू राहिल्याच्या बाबतीत अशा अवलंगणावर दिवशी ठरवल्यानंतर असे उलंगांच्या दिवशी चालू राहील त्या प्रत्येक दिवसाबद्दल पाच रुपये पर्यंत असू शकेल अशा दंडाची प्राप्त राहील.
- ा कलामृत कोणती गोष्ट लोक सेमी साठी किंवा कोणते सार्वजनिक आरोग्यासाठी वापरण्यात येत असलेले किंवा आवश्यक असलेल्या व राज्य व केंद्र सरकारची किंवा कोणत्याही स्थानिक प्रतिकारची मालमत्ता असेल किंवा राजे किंवा केंद्र सरकारने किंवा स्थायिक प्राधिकार्याने बांधवांच्या किंवा पुन्हा बांधायचे कोणत्या इमारतीवर लागू असणार नाही परंतु नियोजित बांधकाम संबंधीची नोटीस पंचायतीला देण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि पंचवटीने कोणत्या अक्षवृत्त सूचना असल्यास त्यांचा विचार केला पाहिजे .या कलमातील कोणतीही गोष्ट कोणतेही औद्योगिक किंवा वाणिज्यिक योजनांसाठी बांधलेला किंवा पुन्हा बांधलेला कोणत्याही इमारतीला लागू होणार नाही.
स्पष्टीकरण या कलमात इमारतीच्या संदर्भात बांधणे किंवा पुन्हा बांधणे या शब्दप्रयोगात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- कोणत्या इमारतीत कोणताही महत्त्वाचा फेरफार करणे किंवा वाढ करणे.
- जी कोणतीही जागा आरंभी मनुष्यांनी राहण्यासाठी बांधलेली नसेल तीच संचारात्मक फेरफार करून तिचे मनुष्यांनी राहण्यासाठी योग्य अशा जागेवर पर्यटन करणे.
- इमारतीच्या जननीसरण विषय किंवा स्वच्छता विषयक व्यवस्थित बदल होईल किंवा तिच्या सुरक्षिततेचे महत्त्वाचा परिणाम होईल असा इमारतीत फेरफार करणे.
- कोणते इमारतीत कोणत्याही खोल्या इमारती उपाहारगृह किंवा इतर बांधणी यांची भर घ****.
- एखाद्या जागेवर छप्पर किंवा आच्छादन घालून जी बांधणी तयार होते त्या संबंधात भिंती व इमारती यांच्यामधील खुल्या जागेवर छप्पर किंवा आच्छादन घ****.
- भिंतीच्या मालकाकडे मिळत असलेल्या कोणत्याही रस्त्याने किंवा जमिनीला लागून असलेल्या भिंतीत अशा रस्त्यावर किंवा जमिनीवर उघडणारा दरवाजा बांधणी.
कलम 53 सार्वजनिक रस्ते व खुल्या जागा यावर अडथळे अतिक्रमणे :
- जो कोणी गावाच्या गावठाण क्षेत्रात सीमेतील कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर किंवा जागेत किंवा त्यावर किंवा अशा रस्त्यातील किंवा जागेतील उघडे जडणवीस सारण गटार वन किंवा सेतू प्रणाली यात किंवा यावर
- कोणतीही पेटी गटात बुडके किंवा कोणताही व्यापारी म** किंवा इतर वस्तू ठेवील किंवा ठेवतील.
- इमारतीच्या मालकाला किंवा भूगोलदाराला पंचायतीने दिलेल्या लेखी बनवून इमारतीच्या वरच्या मजल्यावर पुढे येईल असा कोणताही वारांना सुखी खोली किंवा इतर बांधकाम किंवा इतर वस्तू उपकरतील किंवा ज्या शाखेच्या कोणती परवानगी देण्यात आली असेल कोणत्या पुढे आलेल्या भागांच्या संबंधात कोणतीही उपविधीच्या उल्लंघर किंवा काकी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरान लागवड करून किंवा त्याचा अनुभव करीन त्याच दिवशी ठरवण्यात आलाय पन्नास हजार रुपये पर्यंत वाढवते करण्याची शिक्षा होईल. एक नंबर पाटील
कलम 14/3 ग्रामपंचायत सदस्य केलेल्या अतिक्रमण
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 जत्रीनुसार ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीतून सर्व जनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे अशी व्यक्ती पत्र ठरवण्यात येते.
- स्वत अतिक्रमण करणारा ग्रामपंचायत सदस्य अपात्र असतो त्याचप्रमाणे कुटुंबियांनी केलेला जागेत राहणारा सदस्य पात्र असतो हेच तत्ववाड्याच्या जागेला लागू दे मालकाने अतिक्रमण करून बांधलेला घरात राहणाऱ्या सदस्य होत असतो.
- असण्याची आधीपासून अतिक्रमाणिक अपात्रता लागू आणि अतिक्रमण कायम असे तोपर्यंत करणाऱ्यांच्या वर्षांना अपात्रता लागू होते.
- महिला सदस्याच्या विवाहपूर्वी झालेल्या अतिक्रमण असेल तरी तिला अपत्रता लागू होती.