राष्ट्रीय पशुधन अभियान(NLM) 2023; शेळी -मेंढी, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरिता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा-National Livestock Mission 2023.
भारत सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग 2014 आणि 15 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राबवत आहे क्षेत्राची सध्याची गरज लक्षात घेऊन येईल आणि योजना 2019 बावीस पासून सुधारताना पुन्हा सवरेखित करण्यात आले आहे राष्ट्रीय पशुधन अभियान च्या सुधारित योजनेची उद्दिष्ट रोजगार निर्मिती उद्योजकता विकास प्रतिप्राणी उत्पादकता वाढवणे आणि अशा प्रकारे छत्रिय योजना विकास कार्यक्रमांतर्गत मास बकरीचे दूध अंडी आणि लोकर यांचे उत्पादन वाढविणे हे आहे.
देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त उत्पादनामुळे निर्यात उत्पादनात मदत होईल यांनी एल एम योजनेची संकल्पना ही असंघटित क्षेत्रात उपलब्ध असलेल्या उत्पादनासाठी पुढे आणि मागास जोडणी निर्माण करण्यासाठी आणि संघटित क्षेत्राशी जोडण्यासाठी उद्योजक विकसित करणे आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियान(NLM) 2023; शेळी -मेंढी, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरिता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा-National Livestock Mission 2023.
मिशनची उद्दिष्टे :-
- लहान रोमिनंट कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन क्षेत्र आणि चारा क्षेत्रात उद्योजकता विकासद्वारे रोजगार निर्मिती.
- जातीच्या सुधारणेद्वारे प्रतिपशी उत्पादकता वाढवणे.
- मास अंडी शेळीचे दूध लोकर आणि चारा यांच्या उत्पादनात वाढ.
- मागणी कमी करण्यासाठी चारा आणि खाद्यांची उपलब्ध वाढवणे चार अभी आणि पुरवठा साखळी मजबूत करणे आणि प्रमाणित चारा बियाण्यांची उपलब्धता.
- मागणी पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी चारा प्रक्रिया युनिसच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्यांसाठी पशुधन विमा जोखीम व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
- कुक्कुटपालन मिळणे शेळीचा आणि चारा या प्राधान्यक्रम क्षेत्रात उपयोजित संशोधनांना प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्यांना दर्जेदार विस्तार सेवा देण्यासाठी बळकट विस्तार यंत्र द्वारे राज्य कार्यकर्त्यांनी पशुधन मालकांची क्षमता निर्माण करणे.
राष्ट्रीय पशुधन अभियान रचना :-
-
पशुधन आणि कुक्कुटपालनाच्या जाती विकासावर उपमिशन :-
वैयक्तिक.FPOs,FCOs, JLGs,SHGs, कलम 8 कंपन्यांचा उद्योजकता विकासासाठी आणि राज्य सरकारला जातीच्या संरचना सुधारण्यासाठी प्रोत्साहन देऊन उद्योग उद्योजकता विकास आणि कुक्कुटमेंट या शेळी आणि डुक्कर यांच्या जाती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रस्ताव आहे.
-
पशुखाद्य व वैरण विकास उप अभियान
चार उत्पादनासाठी आवश्यक प्रामाणिक चारावी येण्याची उपलब्ध सुधारण्यासाठी चारा बियाणे साखळी मजबूत करणे आणि चारा ब्लॉक ही सायलीच मेकिंग युनिटच्या स्थापनेसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे उपमिशांच्या उद्दिष्टे आहे.
-
नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उप अभियान
मेंढ्या शेळी डुक्कर आणि चारा आणि चारा क्षेत्र विस्तार उपक्रम पशुधन विमानी संबंधित संशोधन आणि विकास करणाऱ्या संस्था विद्यापीठ संस्थांना प्रोत्साहन देणे ही उपमिशांचे उद्दिष्टे आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय एजन्सी आयसीआर संस्था आणि विद्यापीठ फार्म यांना क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक उपयोजित संशोधन पृथ्वी संवर्धनासाठी पोहोचतात्मक क्रियापकाचा विस्तार सेवा योजना चर्चेतरी परीक्षेचा प्रात्यक्षिक क्रिया कलाप आणि इतर साठी सहाय्य प्राधान्य केले जाईल. जनजागृतीसाठी उपक्रम पशुधन विमा आणि नवप्र क्रमांक साठी मदत केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- तपशील प्रकल्प अहवाल (DPR)
- पॅन कार्ड
- पत्ता पुरवा मतदान यादी विज बिल पाणी बिल
- केवायसी दस्तऐवज
- आधार कार्ड
- रद्द केलेल्या चेक
- फोटो
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस
राष्ट्रीय प्रशिक्षण अभियान शेळी मेंढी कुक्कुट वराह पालन व वैरण बियाणी उत्पादने करता येण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण अभियान उद्यमित्र पोर्टलला भेट द्या.
https://portal.udyamimitra.in/Login