वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य
वाघ बिबट्या अस्वलगव्हा रांडकर लांडगा तरस कोल्हा मगर किरण कुत्रे व माकड होणार यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास मृत्यू काय अपंगत्व गंभीर जखमी किरकोळ जखमी या वर्गानुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही परंतु गंभीर किंवा किरकोळ कमी होतात जखमी व्यक्तीला योग्य व तातडीने उपचार मिळाले होते प्राथमिक शासकीय रुग्णालयात मिळावी याबाबत प्रशासनाकडून सर्वत्र प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचवण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय वर्षा प्रसंगी जखमी व्यक्तीला काचगिरी होणाऱ्या जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.
सध्याच्या आर्थिक तरतुदीत मृत्यू कायमस्वरूपी अपंगत व गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यायची आर्थिक मदत त्या मानाने कमी झाल्याबद्दल व त्यांना दिवाळी करण्याची बाब शासनाच्या विचारधारण होती जनप्रतिनिधीकडून आर्थिक सहाय्यमध्ये वाढ करणे बाबत होणाऱ्या मागणीस अनु सर्वांना प्राणि आल्यामुळे म्हणून सूर्य अपंग गंभीर जखमी व किरकोळ जखमी प्रकरणी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य रक्कम खर्च वाढ करणे आवश्यक असणारे पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
- व्यक्तिमत्त झाल्यास त्यांना 25 लाख रुपये देण्यात येईल.
- व्यक्ती कायम अपंग झाल्यास त्यांना सात लाख पन्नास हजार रुपये देण्यात येईल.
- व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास त्यांना पाच लाख रुपये देण्यात येईल.
- व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषध उपचारासाठी येणाऱ्या खर्च देण्यात यावा मात्र खाजगी रुग्णालयात औषधी उपचार करणे आघात त्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये 50 हजार प्रति व्यक्ती अशी राहील शक्यतो औषध विचार शासकीय जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.
वन्य प्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेपैकी रुपये दहा लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धन्याध्यक्ष द्वारे व उर्वरित रक्कम दहा लाख पाच वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावे आणि उर्वरित पाच लाख दहा वर्षाकरिता प्लीज डिपार्टमेंट ठेवावे दहा वर्षानंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वर्तन अर्थसाह्य नुकसान भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस.
वन्य प्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी झाल्यास अर्थसाह्य नुकसंवर्धनसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याचा असल्यास प्रथम तुम्हाला खालील वन विभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर जायचे आहे.