ग्रामसभांच्या कामकाजांची नोंद आता GS NIRNAY ॲप द्वारे होणार.

Spread the love

ग्रामसभांच्या कामकाजांची नोंद आता GS NIRNAY   ॲप द्वारे होणार.

ग्रामपंचायत कार्यात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पंचायतराज विभाग भारत सरकार यांनी GS NIRNAY National Intitative for rural india to navigate innovate  and resolve Panchayat at decisions या आपलिकेशन ची निर्मिती केली आहे.

 यामध्ये खालील प्रमाणे सूचना देण्यात आले आहे.

1)GS NIRNAY  स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि एप्पल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

2) ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचा सारण शिक देणारा कमीत कमी दोन मिनिटे जास्तीत जास्त पंधरा मिनिटापर्यंत स्पष्ट ऑडिओ चांगल्या दर्जाचा प्रत्येक ग्रामसभेचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा व तू जी एस निर्णय ॲप डाऊनलोड करावा.

3) उपरोक्त संदर्भीय पत्र मध्ये नमून माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये एकही व्हिडिओ अपलोड झाल्याचे दिसून येत नाही.

4)GS NIRNAY  ॲप मध्ये लॉगिन करण्यासाठी ग्राम स्वराज साठी उपलब्ध असलेल्या युजर आयडी व पासवर्ड चा वापर करायचा आहे.

5)GS NIRNAY  ॲप वायब्रेट ग्रामसेवक जोडले गेले आहे त्यामुळे व्हायब्रेट ग्रामसभा पोर्टलमध्ये ग्रामपंचायत भरणे बंधनकारक आहे.

6) ग्रामपंचायत केल्यानंतर व्हायब्ररी ग्रामसभा पोर्टलमध्ये निश्चित केलेल्या ग्रामसभांची वेळापत्रक ग्रामपंचायत दिसून येईल त्यानुसार ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचा सारस देणारे दोन ते पंधरा मिनिटापर्यंत व्हिडिओ अपलोड करायचा आहे.

7) ग्रामपंचायत किंवा रिजेक्ट करण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या स्तरावरून सदर व्हिडिओ अपूर्वक किंवा रिजेक्ट करणे बंधनकारक आहे.

8) तालुका स्तरावरून सदर व्हिडिओ करताना पंचायती राज विभाग भारत सरकार यांनी व्हिडिओ संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

 वरील सूचनांच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर सरपंच ग्रामसेवक केंद्र चालक व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी व तालुका व्यवस्थापन यांना याबाबत सूचना देणे बाबत संबंधित अधिकारी यांना सूचित करावे ही विनंती.

 याबाबतचा निर्णय आढावा केंद्र शासनाकडून घेण्यात येत आहे या अनुषंगाने सन 2022 23 यांमध्ये व्हायब्ररी ग्रामसभा पोर्टलमध्ये ज्या ग्रामपंचायत व्हिडिओ तयार केले असतील असे व्हिडिओ जीएस निर्णय अपलोड करावे तसे सन २०२३२४ मध्ये ग्रामसभा सोडून नुसार अपलोड करणाऱ्या येणाऱ्या व्हिडिओची माहिती घेऊन सप्टेंबर डिसेंबर मार चक्कर असे तीन अहवाल खालील नमन्यात या कार्यालयास सादर करणेबाबत संबंधितांना सूचना देणे विनंती आहे.


Spread the love

Leave a Comment