शेतकऱ्यासाठी ‘अर्ज एक योजना अनेक’ महाडीबीटी पोर्टल योजना-MahaDBT Portal Scheme

Spread the love

शेतकऱ्यासाठी ‘अर्ज एक योजना अनेक’ महाडीबीटी पोर्टल योजना-MahaDBT Portal Scheme

कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकच अर्ज द्वारे मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहेत सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून प्रत्यक्ष लाभ वेळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे सूत्र देण्यात आले असून त्यांनी शेती निगडित विविध बाबी करता अर्ज या फोटोवर करायचा आहे.

शेतकऱ्यासाठी ‘अर्ज एक योजना अनेक’ महाडीबीटी पोर्टल योजना-MahaDBT Portal Scheme

 

महाडीबीटी

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्ड ची सलग्न असणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.

 शेतकरी मोबाईल संगणक लॅपटॉप टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र ग्रामपंचायत येथील आपली सहकार सेवा केंद्र इत्यादी माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

 वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रामाणिक करून घ्यावा.

 ज्या वापर कर्त्याकडे आधार क्रमांक असे त्यांनी प्रथम आधार नोंदणी करण्याकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व ही नोंदणी क्रमांक महा डीबीटी पोर्टल मध्ये नमूद करून त्यांचा योजनेसाठी अर्ज करता येईल.

 अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी मराठी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणाऱ्या आधार क्रमांक करून घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांच्या अनुदानाची वितरण करण्यात येणार नाही.

 

 सूचना:- 

1) कृपया आपला वर्तमान मोबाईल नंबर आपल्या आधार क्रमांक जोडलेला आहे याची खात्री करा.

2) आपले नोंदणीकृत वापर करताना प्रविष्ट करा.

3) आपला संकेत शब्द प्रविष्ट करा.

4) प्रतिमेद दाखविलेली सुरक्षा मजकूर प्रविष्ट करा.

5). लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर पोस्ट झाल्यानंतर लॉगिन साठी लॉगिन करा बटनावर क्लिक करा.

6) जर रजिस्ट्रेशन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास पासवर्ड विसरला बटनावर क्लिक करा.

7) जर रेशन करताना आपण आपला वापर करताना विसरलास वापर करताना विसरला बटनवर क्लिक करा.

 

 शेतकऱ्यांसाठी अर्ज योजना अनेक महाडीबीटी पोर्टलवर विविध योजना:- 

 सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की कृषी यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली पॉवर टिलर पावर विडर रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र सर्व पिकांचे लागवड यंत्र चाट कटर नांगर फवारणी यंत्र रिपर जमीन स्पष्टीकरण यंत्र खोडवा कटर पाचट कट्टी यंत्र मळणी यंत्र डाळिंबणार इतर विविध शेती अवजारे ठिबक सिंचन तुषार सिंचन कांदा चाळ शेडनेट पॉली हाऊस रायपनिंग चेंबर कोल्ड स्टोरे शेततळे स्त्रीकरण किती बाबींचा अनुदानावर लाभ घेण्यासाठी आपले नजीकचे माही सेवा केंद्र कॉमन सर्विस सेंटर येथे किंवा ऑनलाईन महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य शासनाने परिपत्रक जारी केली आहे.

 

  फलोत्पादन योजनेअंतर्गत:-

1) कांदा चाळ

2) पॅक हाऊस

3) जुन्या फळबागांची पुनर्जीवन

4) प्रभागांना आकार देणे

5) फळबाग लागवड

6) मधुमक्षिका पालन

7) हरितगृह

8) शेडनेट हाऊस

9) प्लास्टिक मल्चिंग

 

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत:-

1) आंबा लागवड 

2) डाळिंब लागवड

3) मोसंबी लागवड

4) पेरू लागवड

5) सिताफळ लागवड

6) इतर फळबाग लागवड योजना

7) शेत तळ्यातील पाणी

8) सामायिक शेततळे

 

 कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत:-

1) ट्रॅक्टर

2) ट व पावर ट्रेलर चलित अवजारे

3) प्रक्रिया संच

4) पावर टिलर

5) बैलचलित अवजारे

6) मनुष्य अवजारे

7) कापणी यंत्र

8) नांगर

9) पेरणी यंत्र, मळणी यंत्र

10) रोटावेटर,  वखर

 

 आवश्यक कागदपत्रे:- 

1) सातबारा उतारा

2) 8  उतारा

3) बँक पासबुक

4) आधार कार्ड

 

 पोर्टल वरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी पूर्वसंमती देणे मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरित करणे इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे महाडीबीटी फोटोवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात त्यांनी अद्याप महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावी.

 ज्यांना अर्ज भरायचे आहे त्यांनी महाडीबीटीचा पोर्टल जाऊन किंवा आपल्या जवळच्या सीएससी सेंटर किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता.


Spread the love

Leave a Comment