जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजण्यासाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून या सविस्तर माहिती.

Spread the love

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजण्यासाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून या सविस्तर माहिती.

बरेच वेळेला आपल्या सातबारावर जितकी शेत जमीन नमूद केली आहे तितकी प्रत्यक्षात दिसत नाही असे प्रश्न सत्कार जमान्यात येतो त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांना अतिक्रमण केली की काय अशी शंका त्याच्या मनात येते ती शंका दूर करण्यासाठी शेत जमिनीची शासकीय पद्धतीने मोजणी करणे त्याचे मापन करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.

 शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा काय कागदपत्र लागतात मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारले जाते याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कोणाला जमीन मोजणीचा फॉर्म लागत असेल तर त्याने कमेंट मध्ये सांगा तिथे फॉर्म अपलोड करण्यात करून देण्यात येईल

 मोजण्यासाठी लागणारे अर्ज आणि कागदपत्रे:- 

 निर्माण झाली तर शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुकास्तरावरील उपाध्यक्ष भुमिअभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करू शकतात.

 अर्ज करण्याची पद्धत:- 

 तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहात त्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचे नाव टाकायचं आहे.

 अर्जदाराची माहिती:- 

 पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता याची माहिती द्यायची आहे यात कर्जदाराचे नाव गावाचं नाव तालुका आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे.

 मोजणीचा कालावधी:- 

 दुसरा पर्याय म्हणजे मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशीला आहे यामध्ये मोजणीच्या प्रकारसमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहायचा आहे पुढे तालुक्याचे नाव गावाचं नाव आणि शेतजमीन जागर क्रमांक येतो तो गट क्रमांक येथे टाकायचा आहे.

 मोजणी साठी लागणारे शुल्क:- 

 सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी तिची रक्कम हा तिसरा पर्याय समोर मोजणी पिक्चर आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक व तारीख लिहायची आहे.

  मोजणीसाठी लागणारा कालावधी:- 

 मोहिनीसाठी जीबी आकारले जाते तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायचे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे यावरून ठरत असते जमीन मोजण्याची तीन प्रकार पडतात यामध्ये साधी मोजणीची सहा महिन्यांच्या कालावधी पूर्ण केली जाते तातडीची मोजणी तीन महिने पदे पूर्ण केले जाते तर दातांची मोजणी दोन महिन्याच्या पूर्ण केली जाते.

 

  जमिनीच्या मोजणीवरून आकारण्यात येणार शुल्क:-

 एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायचे असल्यास एक हजार रुपये तातडीच्या मोजणीसाठी दोन हजार रुपये तर अतिथातर्जा मोदी साठी तीन हजार रुपये किंवा पियाकारली जात असते मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे त्यानुसार शेतकरी त्याची माहिती कालावधी या उद्देशांमधील येऊ शकतात.

 उद्देश:-

 उद्देश अपरायसमोर शेतकऱ्याचा मोजणीचा उद्देश लिहायचा आहे यामध्ये जमिनीची हद्द किती आहे कोणावर बांधावर अतिक्रमण केले हे आहे का हे पाहिजे आहे असा उद्देश इतकं लिहू शकतात.

 जमिनीच्या सह धारकांची माहिती:-

 चौथ्या पर्यायांमध्ये सातबारा उताराप्रमाणे जमिनीची सहधारक म्हणजे ज्या गट क्रमांकाचे मोजणी आणायचे त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असल्यास त्याचं नाव पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे अशा संबंधित दर्शक सह्या आवश्यक असतात.

 माझ्यासोबत कागदपत्राचे वर्णन:-

 जमिनीची मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज मोजणी चलन किंवा पावती तीन महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्र प्रामुख्याने लागतात जर तुम्हाला शेत जमीन व्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर बंगला उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दे निश्चित करायचे असेल तर तीन महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते ही सगळी माहिती भरून झाल्यावर कागदपत्र सहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

 कागदपत्रांची तपासणी:-

 हा अर्ज जमा केला की तो इमोजणी या प्राण्याची दाखल केला जातो त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजण्यासाठी कितीही लागणार आहे याचा चलन जनरेट केले जाते त्या चलनाचे रक्कम शेतकऱ्यांना बँकेत जाऊन भरायचे आहे.

 मोजणी अर्जाची पोहोच:-

 मोदी सर्विस स्टेशन नंबर नोंदणी क्रमांक तिथे तयार होतो व शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोज दिली जाते त्यामध्ये मोजणीचा दिनांक मोजणी येणाऱ्या कर्मचारी त्याचा मोबाईल क्रमांक कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.

 

कोणाला जमीन मोजणीचा फॉर्म लागत असेल तर त्याने कमेंट मध्ये सांगा तिथे फॉर्म अपलोड करण्यात करून देण्यात येईल

 


Spread the love

Leave a Comment