सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?Satbara Correction in marathi
आता घरबसल्या सातबारा पाहता येणार त्याचबरोबर सातबारा मध्ये जर काही बदल करायचे असल्यास ते बदल देखील घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील बऱ्याच वेळात गर्दी खातेदारी सातबारा मध्ये पुढील कारणास्तव बदल इचू करीतात या कारणांमध्ये खरेदीखत आधारित झालेल्या बदल जमीन लिस्ट आदर झालेला बदल कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले असेल तर वारसांचे नावे करण्यात येणाऱ्या बदल जमिनीवर एखादा बँकेकडून कर्ज घेतले असे बँकेवर टाकण्यात येणाऱ्या बोलतात कर्जाची परतफेड केली असेल तर कर्ज पेढे पेढे नंतर बहुजन कमी करणे व इतर अनेक कामासाठी खातेदार या संबंधित तलाठी यांच्याकडे जाऊन सर्व कागदपत्रे करावी लागत होती व त्यानंतर ही नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत होती.
परंतु या प्रक्रियेमध्ये फार वेळ जात असताना तलाठी यांच्याकडे कागदपत्रे करणे यातही खातेदारांचा वेळ जात होतो त्यामुळे एका व्यक्तीचे नाव असलेली जमीन दुसऱ्या व्यक्तीचे नाव रस्त्यांतर पुण्यात बारस्कर आगायच्यात त्यातून मधल्या काळात जर पिक विमा मिळाला किंवा भूसंपादन झाली तर त्याचा मार्ग मिळावा तर आलेल्या रकमेच्या वाटपाचे अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण व्हायची.
सभाग नोंदणी कृती खरेदी विक्री यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम १९४९ नुसार सातबारा अभिलेखावरून एका व्यक्तीचे नाव कमी करून दुसरी व्यक्तीची मालकी हक्कात नोंद करणे हे कामत गतीने करण्यासाठी शासनाने हक्क प्राण्याला यासाठी शासनाने एक प्रणाली विकसित केलेली आहे.
ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा येथील माहिती फरक असल्याचे आपल्या लक्षात येईल दोन्ही नावे एकत्र आहोत आढळून येते त्यामुळे ही माहिती दुरुस्त करणे गरजेचे आहे महाराष्ट्र सरकारच्या कपड्याने द्वारे या दुरुस्ती करण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज भरला तुम्ही तलाठी कार्यालयाला पाठवता येणार आहे मागील लेखामध्ये आपण सातबारा वरील चुकीची जोडी कशाप्रकारे करावी हे सविस्तर शिकलात असावी सातबारा उतारा करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया.
सातबारा (7/12)उतारा चूक करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:-
1) जमिनीचे सातबारा उताऱ्याची चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सगळ्यात अगोदर आपल्याला खालील प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन ची वेबसाईट ओपन करा.
https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin
2)आपल्यासमोर पब्लिक डेटा एन्ट्री नावाने एक पेज ओपन आल्यावर प्रोसेस टू लॉगिन या पर्यावर क्लिक केले की तिथे तुम्हाला आधी तुमची लॉगिन अकाउंट सुरू करायचे आहे त्यासाठी क्रिएट न्यू जर यावर क्लिक करायचे आहे.
3) आता न्यू जर साइन अप नावाचे नवीन पेज उघडेल नवीन योजना करण्यासाठी आपलं सर्व कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वर क्लिक करा.
4) त्यानंतर या पेजवर खाली रजिस्ट्रेशन सक्सेसफुल प्लीज रिमेंबर फ्युचर ट्रांजेक्शन लाल अक्षरात मेसेज तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला करायचे आहे.
7/12 Mutation :-
1)लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर डिटेल नावाचा एक पेज उघडेल इथे रजिस्ट्रेशन मॅरेज स्पेलिंग सातबारा म्युटेशन असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील यामध्ये सातबारा दुरुस्तीची.
2) यानंतर इथे गावाची माहिती भरायची आहे जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
3) त्यानंतर तुम्ही त्याला टेकड्यांच्या पेपर प्रकारासाठी अर्ज करायचा आहे ते फेरफार प्रकार निवडा.
4). आपणासही प्रकारचे फेरफार घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील पण आपण येथे सातबारा दुरुस्ती चूक दुरुस्त करायचे असल्यामुळे आपण हस्तलिखित व संगणक व सातबारा मध्ये तपावर दुरुस्तीसाठी करायचा हा पर्याय निवडणार आहोत.
- वारस नोंद
- बोजा दाखल करणे
- इ करार नोंदणी
4 मयताचे नाव कमी करणे
5., अज्ञान पालक करताचे नाव कमी करणे
- एकत्र कुटुंब पुढारी कमी करणे
- विश्वस्तांचे नाव बदलणे
वरीलपैकी बोच्या दाखल करणे व बोजा कमी करणे यासाठीचे अर्ज बँक वित्त संस्थांनी करारची फेरफार करण्यासाठीचे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व अटी प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
तलाठेकड्याच्या पेपर प्रकारासाठी अर्ज करायचे तो फेरफार प्रकार निवडा.
सातबारा मधील चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज भरा:-
1) हस्तलिखित व संगणकृत सातबारा मध्ये दबाव दुरुस्तीसाठी करावेच अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यावर सातबारा मधील चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये अर्जदाराची माहिती द्यायची यात अर्जदाराचे नाव वडील किंवा पतीचे नावाने आडनाव अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून पुढे दहा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
2) नंतर स्क्रीनवर आपला मसुदा अर्ज जतन केला आहे असा मेसेज व त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला आहे या मेसेज खालील ओके या बटनावर क्लिक करायचे आहे.
3) त्यानंतर खातेदाराचे पहिले नाव आणि खाते क्रमांक टाकायचा आहे सात बारा वरील खाते क्रमांक इथे ट**** गरजेचे आहे.
4) त्यानंतर खातेदार शोधा याबरोबर क्लिक करायचे त्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचे आहे.
5) का ते दारकाचे नाव निवडल्यानंतर संबंधित खातेदाराला कोणता गट क्रमांकाचा सातबारा दुरुस्त करायचा आहे तो गट क्रमांक येथे निवडायचा आहे.
5) त्यानंतर समाविष्ट करायला क्लिक करा.
6) त्या धर्म खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे पाहायला मिळेल.
7) आता ऑनलाईन सातबारा येथील चूक निवडायचे यामध्ये सात तारखेला एकूण क्षेत्रफळ दुरुस्त करणे खातेदाराचे नाव दुरुस्ती करणे कातेदाराच्या ठिकाणी या पर्यायापैकी एक पर्याय निवडाच आहे आता जर तुम्ही खातेधारकाच्या नावात दुरुस्ती करण्यावर संगणिक उत्पादनावरील कार्यक्षे दाखवण्यात येते त्यातील पहिले वडे प्रतीचे नाव आडनाव यापैकी ज्यांना दुरुस्ती हवी असेल ते दुरुस्त नाव येते तुम्हाला यायचे त्याखाली तुम्हाला दिवसाची तपशील सविस्तर लिहायचा आहे.
8) त्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे व कागदपत्र जोडायचे आहे त्यामध्ये जुना हस्तलिखित सातबारा परत अपलोड करायचे आहे व इतर जुने फेरफार उतारे असतील तर ते जोडायचे आणि मग कागदपत्रे क्लिक करायचे आहे.
9) पुढे तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र दिसेल त्यामध्ये असे नमूद केले की सदरचा अर्ज दिलेली माहिती फक्त ऑनलाईन सातबारा मधील दिसून येत असलेल्या त्रुटी चुका दुरुस्त करण्यासाठी असणे अर्जाने मूळ तरीके सातबारा मधील सुट्टी सुखात दुरुस्त होणार नाही याची मला जाणीव आहे अर्ज दिलेली माहिती योग्य असल्याचे पत्र असते.
10) सगळ्यात शेवटी या पात्राच्या खाली सहमत आहे ॲग्री याबरोबर क्लिक करायचे त्यानंतर सातबारा उताऱ्यातील नाव दुरुस्तीसाठी जा तुमचा अर्ज गावाचा तलाठी कार्यालय सबमिट केला जाईल त्यानंतर तो चेक करून मंडळ अधिकारी तो पाठवला जातो.