इ केवायसी(E-KYC) केलेल्या 3 लाख शेतकरी करिता 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित

Spread the love

इ केवायसी(E-KYC) केलेल्या 3 लाख शेतकरी करिता 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित

 

 केवायसी केलेल्या राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांकरिता मदतीचा 210 कोटी 30 लाख रुपयांच्या निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याच्या प्रक्रिया आज मजेत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मंत्री श्री पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर दाबून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.

 गेल्या पावसाळ्या हंगामात सच्चा पाऊस असल्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसान करता शासनाने विशेष बाब म्हणून 1500 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे माझे तो पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणाली मार्फत यांनी तिचे वितरण सुरू आहे.

 आणि ती लवकर शेतकऱ्यांच्या बॅग खात्यात थेट जमा होईल तसेच पुढील शुक्रवार पर्यंत आणखी दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांकरिता 178.25 कोटी इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानाकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ही केवायसी करण्याचे मंत्री श्री पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

 ही सेवांनी शुल्क असल्याची माहिती देखील त्यांनी दिली तसेच डीव्हीडी प्रणालीमध्ये काहीतरी असल्यास या त्रुटी देखील तातडीने दूर करण्याचे सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या शासन शेतकऱ्या प्रगती सजग संशोध कार्यकर्ता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता बासू देणार नसल्याने मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

 तसेच शेतकऱ्याकडून लवकरात लवकर करून घेण्याच्या सूचना देखील सर्वत्र सर्व जिल्हा यंत्रणांना मंत्र श्री पाटील यांनी दिल्या.


Spread the love

Leave a Comment