ग्रामपंचायत विघटन (विसर्जन) (Dissolution of panchayat) – महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 145 नुसार
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील तरतुदीनुसार सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना कर्तव्य जबाबदार पार पाडावे लागत असे कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी कसूर केल्यास किंवा अशोक क्षमता दाखवली तरी संबंधित अपात्रतेची आणि अविश्वास ठराव उत्तर कायद्यात करून ठेवली आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्तव्य पार पाडण्यात कसूर करत असेल कार्य समान सक्षम नसेल अधिकारांचा अतिक्रमण किंवा दुर्ग करत असेल तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 145 ग्रामपंचायत विघटन विसर्जन करण्यात येते.
. कलम 145 ग्रामपंचायतीचे विघटन विसर्जन:-
कलम 145 नुसार जर ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांचा अतिक्रमण किंवा दुरुपयोग करत असेल किंवा कलम 45 पोट कलम एक अन्वये किंवा या अधिनियमाच्या इतर कोणत्याही ओपन बांधवही किंवा यावेळी अमलात आलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये किंवा तरतुदीनुसार तिच्या व लाजली कर्तव्य किंवा तिच्याकडे सोपवलेली काव्य पार पाडणे सक्षम असेल किंवा कलम 124 चे पोट कलम एक आणि खंड एक आणि एक या विनोदी केलेले कर बसविण्यात तिने कसूर केले असेल तर किंवा १२४ चे फोटो कलम एक याचा खंड आठ आणि खंड बारा या विनंती केलेले कर जेव्हा ती कर बसवले कलम 124 ची स्पोर्ट कलम एक खाली बंधनकारक असताना ती नेते बसविण्यात कसूर केली. किंवा ती पार पाडण्यात हे का धरून कसूर करत आहे किंवा कलम 128 अन्वये ंचायत समितीने दिलेला आदेशाचे पालन करणे कसूर करत किंवा कलम 142 स्थायी समितीने किंवा आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची ती एका धरून आवरण करत आहे किंवा या अधिनियमा खालील लेख यांची तपासणी किंवा पंचायतीच्या कार्यालयात आणि कामाच्या निरीक्षक संबंधी जिल्हा परिषदेचे किंवा पंचायत समिती कलम 152 कोणत्याही सक्षम प्राधिकार्याने दिलेल्या कोणते अनुदक्षाकडे किंवा राज्य सरकारने कलम 153 अन्वये दिलेल्या अणू देशाकडे किंवा निर्देशाकडे हेतू पुरुष व दुर्लक्ष करत आहे असे राज्य सरकारचे मत असो तर राज्य सरकारला जिल्हा परिषदेचे विचार विनिमय केल्या नंतर ही पंचायतीस स्पष्टीकरण करण्याची संधी दिल्यानंतर शासकीय राजपदरातील आदेशाद्वारे ग्रामपंचायतीची विघटन विसर्जन करण्यात येईल.
कलम 145(1-अ) एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक जागा रिकामी झाल्या असतील तर राज्य शासनास राज्यपदरातील आदेश सुधारेल अशी पंचत्विकित करता येईल.
1) पंचदीच्या सर्व सदस्यांनी पंचायतीच्या विघटनाच्या बाबतीत तिच्या बिघडण्याच्या आदेशात विनर्देशित केलेल्या तारखेपासून असं सदस्य म्हणून आपले पद रिकामी केली पाहिजे.
2) िघटनाच्या कालावधीत राज्य सरकारच्या बाबतीत वेळोवेळी नियुक्त करेल अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती पंचायतीच्या सर्वाधिकार्यांचा वापर करतील व कर्तव्यचे पालन करतील.
3) पंचायतीमध्ये लिहीत असलेली सर्व मालमत्ता विघटनाच्या कालावधीत राज्य सरकारमध्ये नीट होईल.
कलम 146 गावाच्या सीमित फेरफार केल्यावर पंचायतीची विघटन व तिची पुनर्रचना:-
कलम १४६ जवा पंचायतीच्या मुदतीत गावाच्या सीमेत फेरफार करण्यात येतील तेव्हा आयुक्तास लेखी आदेशद्वारे अशी पंचायत विघटित करता येईल.
कलम १४६ ज्या गावाचे पंचायत विभाजित करण्यात आली असेल त्या गावासाठी पंचायतीची पुनर्रचना करण्याचा अथवा कलम 140 2 नव्याने गाव म्हणून भारताचे संविधानाच्या अनुच्छेद 243 च्या खंडोच्च अन्वये काढलेल्या अधिसूचनेद्वारे करण्यात आलेल्या गावासाठी पंचतीची स्थापना करण्याचा निर्देश देता येईल विघटित करण्यात आलेल्या पंचायतीचे सदस्यांनी आपापली पदे आदेशात विनंती केलेल्या तारखेपासून सोडली पाहिजे.
कलम 146 2 पोट कलम एकच्या उपनय पुनर्रचना केलेल्या किंवा स्थापना केलेल्या पंचायतीत निवड दिलेले सदस्य आणि कोणतीही नेमलेले सदस्य असल्यास ते नेमलेले सदस्य असतील.
अशा रीतीने पुनर्रचना केलेले किंवा स्थापन केलेल्या पंचदीचे सरपंच उपसरपंच या अभिनयातून तरतूद केलेल्या रीतीने निवडून देतील.
कलम 147 वी घटना करून पुनर्रचना किंवा स्थापना केलेल्या पंचायतीची मालमत्ता वगैरे लिहित असणे:-
कलम 147 अन्वय पंचायत विघटित करण्यात येऊन तिची पुनर्रचना किंवा स्थापना करण्यात आली असेल तेव्हा वेगळीत केलेल्या पंचायतीमध्ये लिहीत असलेल्या ग्रामनिधीचा व इतर मानवाचे आयुक्त लेखी आदेश सुधारणे निर्देश इतका भाग पुनर्गठीत केलेल्या किंवा स्थापन केलेल्या पंचायतीमध्ये नीट होईल आणि ऐकले की आधी सुद्वारे निर्देश दिला असा कर्ज व जबाबदाऱ्या याचा भाग पुन्हा रचना केलेला किंवा स्थापन केलेल्या पंचायतीकडे हस्ते अंतरातील.
कलम 147 पुनर्रचना केलेल्या किंवा स्थापन केलेल्या पंचायतीच्या प्रतिका खाली असलेल्या क्षेत्राच्या कोणत्याही भागाच्या बाबतीत दिलेली कोणती नोटीस आदेश लायसन्स किंवा परवानगी अथवा केलेला कोणताही नियम किंवा मुलगी असला बसलेला कोणताही कर याचे अशा पंचायतीची किंवा तिच्या संबंधित कोणती नोटीस आदेश लाइसेंस किंवा परवानगी अथवा केलेल्या कोणताही नियम किंवा उद्याचा बसलेला कोणताही कर यांच्याद्वारे अधिक्रमण करण्यात आले असेल तर तोपर्यंत त्या गोष्टी अशा पंचायतीकडून किंवा तिच्या समाधी देण्यात बसणे किंवा करण्यात आले असे मानले जाईल.
कलम 148 शेत्र गावातून वगळण्याचा परिणाम:-
जेव्हा कलम चार अन्वये एखाद्या गावाचा भाग म्हणून असलेली कोणती स्थानिक क्षेत्र अशा गावातून वागण्यात आले असेल की आणि क्षेत्र गावात समाविष्ट करण्यात आले नसेल किंवा गाव म्हणून जाहीर करण्यात आले नसते तेव्हा असेच होते जेव्हा पंचायतीचा भाग असेल त्या पंचायतीमध्ये लिहीत असलेल्या ग्रामनिधीचा व इतर मानवतेचा आयुक्तालय की आदेशद्वारे निर्देशक अधिकारी कडेने ठेवले त्याचे अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा क्षेत्राचे फायदे साठी करण्यात येईल.
कलम 149 एखादी क्षेत्र गाव म्हणून बंद झाल्याचा परिणाम:-
कलम चार अन्वये कोणती क्षेत्र गाव म्हणून असण्याचे बंद झाल्यावर पंचायत निगडित करण्यात येईल आणि पंचायतीचे सर्व सदस्य असे क्षेत्र गाव असण्याचे बंद झाल्याच्या तारखेपासून आपली पदी सोडतील ग्रामनिधी खर्च न केलेले शिल्लक रक्कम व पंचायतीमध्ये निहित झालेली मालमत्ता अधिकारी कडे नियमित होईल व तिचा उपयोग जिल्हाधिकाऱ्याला योग्य वाटेल असे क्षेत्रातील रहिवाशांच्या फायद्यासाठी करण्यात येईल.
कलम 151 व इतर रचना करण्यात आलेल्या पंचायतीचे अधिकार व कर्तव्य शासनाने नियुक्त केलेल्या व्यक्तीने पार पाडावे:-
कलम १५१ 1 अ अधिनियमात दंतन्वय केलेल्या नियमात किंवा उपविजित काही अंतर्भूत असलेले तरी एखाद्या पंचायतीची यादी नियमावर हृदय रचना करण्यात आलेली नाही असे राज्य शासन कोणत्या वेळी दिसून आले तर राज्य शासनाला या अधिनियममध्ये रीतीने रचना करण्यात आलेले नाही राज्य शासनाने कोणत्याही राज्यपद्धती अधिवृष्टीने द्वारे अशापंचायतीची विसर्जन करता येईल आणि त्याच अधिवेशनाद्वारे किंवा तसेच इतर पंचायतीला सर्व किंवा कोणत्याही शर्ती व कोणत्याही कर्तव्य त्यास योग्य वाटेल अशा व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून अशा रीतीने व अशा कालावधीसाठी व अशा शर्तींच्या अधीन पार पाडण्याची व्यवस्था करण्यात येईल.
परंतु आणखी असे की जर नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणी किंवा युद्ध किंवा वित्त आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महावर यामुळे राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रकानुसार पंचतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसेल तर शासनाचा राज्यपद्धतीच्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात येईल.
कलम 151 2 अशी यादी सूचना काढल्यावर त्या पंचायतीच्या सर्व सदस्यांनी त्यांचे सदस्य म्हणून आपल्या पद सोडावे आहे असे मानले जाईल आणि या अधिनियम तरतूद केलेल्या रीतीने त्या पंचायतीची पुनर्रचना केली जाईल.
कलम 151 3 इयत्ता स्थिती अशी पंचायत या व्यक्तीची मिळून बनले असेल त्या व्यक्तीने पोट कमी एक मध्ये निर्देश केलेल्या अधिसूचनेत आरकेपर्यंत सद्भावपूर्वक वापर केलेल्या अशा पंचायतीचे सर्व अधिकार व पार पडलेली सर्व कर्तव्यक्त प्रतिनिधीने वापरल्यास व पार पाडले असे नियमित अशा रीतीने वापरले होते व पार पडली होती अशी मानले जाईल आणि कोणत्याही रीतीने रचना केलेला पंचायतीचे सदस्य नव्हते किंवा याच मध्यवर्ती असे मानले जाणार नाही किंवा त्यास हरकत घेता येणार नाही आणि मुक्त व्यक्तींना अशा कृत्यासंबंधीच्या जबाबदारीच्या बाबतीत शेतीबरोबर मुक्त करण्यात येईल असे मानले जाईल.