Kadba Kutti Machine Subsidy Maharashtra: 100% अनुदान करा अर्ज
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन ही अत्यावश्यक वस्तू आहे. जास्त जनावरे असल्यास शेतकऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी कडब्याचे बारीक बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालने हे एक काम कष्टाचे काम होते. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन विकत घेणे शक्य नसते.
ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाई-म्हशी किंवा जनावरांचे प्रमाण असते शेतकरी जोडधंदा म्हणून जनावरे पाळतात. ज्या शेतकऱ्यांकडे गुरे आहेत, त्यांना त्यांच्या देखभालीसाठी त्यांचे चारा आणि पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. चारा कापण्यासाठी मुख्यतः शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. ज्या वेळी जनावरे जास्त असतील, त्या वेळी ते कष्ट आणखी वाढते.
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागतपत्रांची यादी
- आधार कार्ड
- सातबारा
- तुमच्या घराचे विज बिल
- बँक पासबुक
- 8 अ उतारा
- ७/१२ प्रमाणपत्र
Application Process of Kadaba Kutti Machine Free
- कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्ज हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहे.
- अर्ज ऑनलाईन केल्या नंतर कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायची आहे.
- खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करून घ्यावा.
कडबा कुट्टी मशीन फायदे
- कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
- खूप मोठा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो.
- चारा बारीक केल्याने जनावरांना खाण्यास सोपा जातो.
- चाऱ्याची कमी जागेत साठवणूक करता येते.
- नासाडी कमी होते.
- कड़ाबा कुट्टी मशीन के लाभ
- चूंकि कड़ाबा कुट्टी मशीन में इलेक्ट्रिक मोटर लगी होती है, इसलिए चारा काटने में बहुत कम समय लगता है।
- बहुत बड़ा चारा बहुत ही कम समय में काटा जा सकता है.
- चारा पीसने से पशुओं को खाने में आसानी होती है।
- कम जगह में चारा भंडारित किया जा सकता है.
- बर्बादी कम हो गई है.