एकलव्य आर्थिक सहाय योजना – विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 5000 हजार रुपये शिष्यवृत्ती – Eklavya Scholrship

Spread the love

एकलव्य आर्थिक सहाय योजना – विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 5000 हजार रुपये शिष्यवृत्ती – Eklavya Scholrship

महाराष्ट्र राज्य शासनाकडून व गरीब विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षण पूर्ण करता यावी यासाठी एकलव्य आर्थिक सेवा योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी पदवी उत्तर प्रदेशसाठी प्रवेश घेतला आणि कला वाणिज्य कायदा पद मध्ये 60 टक्के गुणांनी विज्ञान पदवीमध्ये 70 टक्के गुण मिळवले ते या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.

एकलव्य आर्थिक सहाय योजना

 योजनेच्या अटी व शर्ती:-

1) कला वाणिज्य विधी व शिक्षण शास्त्र शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमांमध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रम मध्ये किमान 70 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

2) विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न पंचायत हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावी.

3) विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

4) संबंधित लाभार्थी विद्यार्थी कुठेही पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या नसावा.

5) शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थी शुल्क माफीच्या सवलतीस पात्र राहील.

6) अर्धवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी व शिष्यवृत्ती पात्र राहणार नाही.

7) बीड प्रशिक्षण अभ्यासक्रम साठी योजना लागू नाही.

8) सदर शिष्यवृत्ती मंजूर झाल्यास इतर केंद्र राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.

9) महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र.

10) नियमित उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे.

11) नूतनीकरणासाठी पद उत्तर अभ्यासक्रमांचे पहिल्या वर्षी किमान 50 टक्के गुण आवश्यक.

12) नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या अर्ज ओळख क्रमांकाचा उपयोग करावा.

 

 आवश्यक कागदपत्रे:-

1) सक्षम प्राधिकार्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र.

2) शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसीलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

3) मागील वर्षाची गुणपत्रिका.

4) नूतनीकरणासाठी उपस्थिती प्रमाणपत्र.

 लाभाची स्वरूप:  सदर शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल.

 ऑनलाईन अर्ज: https://mahadbtmahait.gov.in/

 संपर्क:-  शिक्षण संचालक व उच्च शिक्षण महाराष्ट्र


Spread the love

Leave a Comment