शेतकऱ्यांच्या खात्यात 26 ऑक्टोबर 2023 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा होणार : Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 1st Installment Update
महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या त्याचे वितरण गुरुवारी 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे शिर्डी येथे होणारा कार्यक्रमात नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा हा हप्ता वितरण होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळ उपस्थित राहील.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या शर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेला नमो शेतकरी महासामान्य योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी सतराशे वीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात शासनाने मान्यता दिली याबाबत शासन निर्णय दहा दहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झाला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात 26 ऑक्टोबर 2023 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा होणार : Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 1st Installment Update
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षासाठी ₹6000 रुपये मिळणार आहे विपरीत जुलै 2023 कालावधीसाठी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे केंद्र आणि राज्य सरकारची मिळून वारकरी एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी महासंघ नेमका काय:-
1) नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखेच योजना आहे.
2) या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा झाले.
3) केंद्र सरकारकडून आहर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्याचे खात्यावर जमा होतील.
4) याप्रमाणेच आता राज्य सरकारी दर तीन महिन्याला शेतकऱ्यांचा खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
5) यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजारी महाराष्ट्र सरकारची सहा हजार रुपये एकूण 12 हजार रुपये जमा होतील.