पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

Spread the love

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

 

केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत

राज्य पुरस्कृत

योजना कधी सुरु झाली

2017-18

योजनेची थोडक्यात माहिती

• उद्देश – केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थ्यांस जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
• घरकुलासाठी 500 चौ. फू. पर्यंत जागा खरेदीसाठी प्रति लाभार्थी रु. 50,000/- पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते.
• जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय /संपादित जागा आणि ग्राम पंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा विनामूल्य उपलब्ध करण्यात येते.पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल 

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)

वर्ष उद्दिष्ट उद्दिष्टानुसार आवश्यक निधी (रु. लाखात)
2018-19 6558 3279.0
2019-20 1700 850.0
2020-21 2023 1011.5
2021-22 492 246.0
एकूण 10773 5386.5

योजनेच्या लाभाचे स्वरुप

वैयक्तीक लाभाची योजना

योजनेचे निकष

केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थीपंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल

लाभार्थ्याची पात्रता

केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमीहीन लाभार्थी

अर्ज कुठे करावा

गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करणे

जिल्हा निहाय उद्दष्टये (भौतिक व आर्थिक)

 

योजनांची विस्तृत माहिती संकलित करणेसाठीचा प्रारूप नमुना
जिल्हा निहाय उद्दष्टये (भौतिक व आर्थिक)पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल

क्रमांक जिल्हा भौतिक उद्दिष्टये भौतिक साध्य आर्थिक उद्दिष्ट (रू. लाखात) वित्तीय साध्य(रू. लाखात)
1 AHMEDNAGAR 2579 124 1289.5 62.0
2 AKOLA 368 7 184.0 3.5
3 AMRAVATI 1110 297 555.0 148.5
4 AURANGABAD 116 136 58.0 68.0
5 BEED 10 86 5.0 43.0
6 BHANDARA 487 263 243.5 131.5
7 BULDHANA 1972 427 986.0 213.5
8 CHANDRAPUR 117 59 58.5 29.5
9 DHULE 308 47 154.0 23.5
10 GADCHIROLI 10 1 5.0 0.5
11 GONDIA 10 4 5.0 2.0
12 HINGOLI 316 151 158.0 75.5
13 JALGAON 492 467 246.0 233.5
14 JALNA 178 74 89.0 37.0
15 KOLHAPUR 74 64 37.0 32.0
16 LATUR 1182 8 591.0 4.0
17 NAGPUR 260 136 130.0 68.0
18 NANDED 378 57 189.0 28.5
19 NANDURBAR 10 0 5.0 0.0
20 NASHIK 85 18 42.5 9.0
21 OSMANABAD 101 2 50.5 1.0
22 PALGHAR 10 0 5.0 0.0
23 PARBHANI 71 7 35.5 3.5
24 PUNE 10 43 5.0 21.5
25 RAIGAD 10 7 5.0 3.5
26 RATNAGIRI 21 4 10.5 2.0
27 SANGLI 39 38 19.5 19.0
28 SATARA 234 96 117.0 48.0
29 SINDHUDURG 24 12 12.0 6.0
30 SOLAPUR 10 140 5.0 70.0
31 THANE 10 0 5.0 0.0
32 WARDHA 111 79 55.5 39.5
33 WASHIM 10 29 5.0 14.5
34 YAVATMAL 50 156 25.0 78.0
Total 10773 3039 5386.5 1519.5

 


Spread the love

Leave a Comment