राज्यातील तलाठी भरती-२०२३ ची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी उपलब्ध

Spread the love

राज्यातील तलाठी भरती-२०२३ ची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी उपलब्ध

राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती-२०२३ परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी उमेदवारांना संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता / डाऊनलोड करता येईल.

 

https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/ExamResult


Spread the love

Leave a Comment