अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पूर्वाधिक 82 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 58 कोटी जमा

Spread the love

अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पूर्वाधिक 82 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 58 कोटी जमा

गेल्या वर्षी दिवसापूर्वी अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले यातील बाधित ८२६९८ शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीद्वारे ५८ कोटी ५३ लाख 11 हजार एका निधी जमा करण्यात आला आहे.

 डीबीटी द्वारे मदत वितरित ही पंचनामा पोर्टलचा वापर : 

 अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध व्हावी याकरिता शासनास स्तरावरून ही पंचनामा फोटो तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात मार्च एप्रिल मे 2023 मधील अवकाळी पाऊस मानसून ऑक्टोबर 2019 सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ जून जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांची नुकसान याची मदत बाधित शेतकऱ्याला तात्काळ मिळावी याकरिता ही पंचनामा पोर्टलवर तालुका स्तरावरून आतापर्यंत एक लाख 76 हजार दोनशे एक बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे यावरून जिल्हास्तरावरून नोंदणी मान्य करण्यात आलेले आहेत.

 आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटी पद्धतीद्वारे 82698 बाधित शेतकऱ्यांच्या तात्यात 58 कोटी 53 लाख 111 रुपये इतका निधी जमा करण्यात आलेला आहे.

 शेतकऱ्यांनी बँक खाते  केवायसी करण्याचे आव्हान : 

 बाधित शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ही केवायसी न करणे, आधार बँक खात्याची लिंक नसणे बाधित शेतकऱ्याने आधार प्रमाणे करून किंवा याची केले नसल्यामुळे अजून 80 हजार 722 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी शासन स्तरावर व्यतिरिक्त करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी तालुका कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडून विकी नंबर प्राप्त करून गावाच्या सेतू त्यांना जाऊन अधिक प्रमाणे करावी त्यानंतर शासन सर्व मदत ती त्यांचे बँक खात्यात जमा होणार आहे.

 ही केवळ शिकाराची सर्व प्रक्रिया ही शेतकरी बांधवांसाठी नि शुल्क असून याबाबत कोणती रक्कम शेतीचा विकास अदा करण्याची आवश्यकता नाही असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.


Spread the love

Leave a Comment