Kunbi : कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

Spread the love

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटके जाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडतानाची अधिनियम 2000.

महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटके जाती व इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग अधिनियम 20172001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ यांच्या कलम 78 च्या पोट कलम एक अन्वय प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबतीत त्याच समर्थ करणारे तर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती व जातीवाटके जाती व इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाण देण्यात व त्यांच्या पडद्याने 2012 या सुधारणा करण्याची नियम करण्याची योजना आहे त्या नियमांचा पुढील मसुदा आहे यामुळे बाधा पोहोचणे शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींना माहिती करिता मुक्त अधिनियमाच्या कलम 18 च्या पोस्ट कलम एकद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि अशा द्वारे नोटीस देण्यात येत आहे मुक्त सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी किंवा त्यानंतर विचारण्यात घेण्यात येईल.Kunbi

उपरोक्त दिनांक पूर्वी उत्तम असुद्याच्या संबंधात कोणत्या व्यक्तीकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय आवश्यक दारं क्रमांक 136137 पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम काम मार्ग मंत्रालय मुंबई 400 ते झिरो 32 यांच्याकडे उपरोक्त दिनांक किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचारण्यात येईल.Kunbi

नियमांचा मसुदा : 

या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटके जाती व इतर मागासवर्गी विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळण्याची विनियम सुधारणा 2024 असे म्हणावे.

महाराष्ट्र अनुसूचित जाती विविधतेतील इतर मागासवर्ग विषय मागासवर्गाचे प्रमाण देण्याची दोन व्याख्यांमधील उपनियम मधील खंड नंतर खालील उपखंड समावेश करण्यात येईल.Kunbi

सगेसोयरे म्हणजे कसे : 

सगळे वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराची वडील आजोबा पण व त्यापूर्वीची पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्व निर्माण झालेली नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाह तुमचे नाते संबंधित तयार झालेत त्यांचा समावेश असेल.

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे : 

  1. कुणबी मराठा जातीचे नोंदी असलेले पुरावे.
  2. कुणी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेतील काका पुतणे भाऊ व किती नातेवाईक.
  3. पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळी सूर्य आहेत अर्जदारांनी असे शपथपत्र पुरवा म्हणून उपलब्ध करून द्यावे लागेल. तसेच गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताचे सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल.
  4. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांचे रक्त नाते संबंधातील पुरवायास नोंद मिळालेले नागरिकांच्या रक्तांना ती संबंधातील सदस्यांची शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र देता येतील.
  5. ज्या मराठा समाजाकडे कोणी सापडले आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणपती सर्व सगळ्यांना वरील बांधवांच्या मंदीचा आधार घेऊन सर्व सगळी पात्र ठरतील.
  6. कुणबी नोंदणी मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय विभागातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळे लाभ मिळणार.

ही अशा प्रकारे कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहे किंवा तुमच्या सगळे सोयरीचे कोणी असतील त्यांना त्यांचे कुणबी मध्ये नॉन सापडले असेल त्यांचे पण तुम्ही ती शपथपत्र घेऊ शकता आणि तुम्ही सुद्धा तुमच्या प्रमाणपत्र काढण्यासाठी युज करू शकता.

नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा मध्ये क्रमांक : पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे :-

नागरिकांच्या रक्तातील काका पुतणे भावोकीच्या असं नात्यायुक्त असा पितृसत्ताक पद्धतीने सगळी सुविधा असे नातेवाईक अथवा सगळी सोय आहेत अर्जदारांनी असे सोपे पुत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास त्याचा ग्रुप चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगीसुंच्या कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल तुम्ही जातीची उमेदवारी नागरिकांच्या रक्त संबंधातील पुरवणाऱ्या नागरिकांच्या रक्ताने संबंधातील सदस्यांची शपथ पत्र अनुसूचित जाती जाती भटक्या दिवेकर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाण देण्याची व त्याच्या पडद्याचे नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही त्यापासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल.

या मराठा बांधवांची सापडले आहेत त्याच नोंदीच्या आधारे सत्यांच्या गणगोत सर्व सहरांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सखे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

त्या मराठा व्यक्तींची कुणी नोंदी सापडले आहेत त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजापर्यंत लग्नाच्या सोयी होतात ती सर्व सदस्य मात्र सगळी यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृ शकतात पद्धतीचे नातेवाईक असे घेतले जाईल आता लग्नाच्या सोयरी का होतात त्या जाणवत आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपयोग करून दिला चौकशी करून त्यांनाही कोणी प्रमाणपत्र देण्यात येईल.

मिळालेल्या नागरिकांच्या राज्य अंतर्गत साजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तारखेचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजाती आहेत या संदर्भातील पुर्वा देणे तथागोर चौकशीतील तसा प्रकारचा पुराने देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहतील.

नियम क्रमांक 16 अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये :-

उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा शक्य असून त्याची किंवा वडिलांकडे रक्त संबंधातील इतर कोणते नातेवाईकांची किंवा सगळी सोयरे यांची वैधता प्रमाणपत्र.

 

 


Spread the love

Leave a Comment