जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती

Spread the love

जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती

आपल्या जमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीस मृत्यू झाल्यास त्याचा वारसांना जमिनीचे हक्क मिळवण्यासाठी शेत जमिनीवरील वारसाची नोंद आवश्यक असतो. जमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्याच्या आत वारस नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही आपण महाराष्ट्र सरकारचा एक प्राण्याचे वापर करून करत बसला वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा सरकारची हक्क प्राणी म्हणजे काय याचीच माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.जमिनीचे वारस नोंद

जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती

सर्वप्रथम ई हक्क प्रणाली म्हणजे काय आहे ते पाहूया:-

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने जमीनदारांना ऑनलाईन सुविधा पुरवण्याच्या हेतूनही हक्क प्रणाली विकसित केली आहे. ही हक्क प्रणालीच्या माध्यमातून जमीनदार घरबसल्या सातत्याने प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात यात सातबारा बोजा चढवणे कमी करणे नाव दुरुस्ती करणे, वारस नोंदी करणे इत्यादी करार करणे इत्यादी सेवा साठी अर्ज करता येतो तसेच अर्जाचा स्टेटसही चेक करता येतील.

जमिनीची वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:-

जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या खालील प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन ची वेबसाईट ओपन करा.

https://pdeigr.maharashtra.gov.in/

आपल्यासमोर पब्लिक डेटा एन्ट्री नावाचा एक पेज ओपन होईल.

यावरील Process To Login या पर्यायावर क्लिक केले की तिथे तुम्हाला आधी तुमचं लॉगिन अकाउंट सुरू करायचा आहे.

त्यासाठी Create New User  यावर क्लिक करायचं आहे.

आता New User Signup नावाचं पेज उघडेल नवीन युजर अकाउंट साइन अप करण्यासाठी आपली सर्व कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरून सेव बटन वर क्लिक करा.जमिनीचे वारस नोंद

त्यानंतर या पेजवर खाली रजिस्ट्रेशन सक्सेसफुल प्लीज रिमेंबर युजर पासवर्ड फोर फ्युचर ट्रांजेक्शन असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला बॅक या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉगिन करायचा आहे.

सातबारा Mutataionवर क्लिक करा :-

लॉगिन केल्यानंतर डिटेल नावाचा एक पेस्ट तुमच्यासमोर उघडेल इतर रजिस्ट्रेशन मॅरेज स्पेलिंग सातबारा नोटेशन असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. यामध्ये जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7/12 Mutataion वर क्लिक करायचे आहे.जमिनीचे वारस नोंद

तसेच तुम्हाला युजरचा प्रकार निवडायचा आहे सामान्य नागरिक असाल तर युजरिन सिटीजन आणि बँकेचे कर्मचारी असेल तर बँक या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर प्रोसेस या पदावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फेरफार अर्ज प्रणाली नावाचे पेज ओपन होईल.

गावाची माहिती भरा:-

येथे गावाची माहिती भरायची आहे जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही तर पाहू शकता की तलाठेकडे ज्या प्रकारसाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा असा मेसेज तुम्हाला दिसेल.जमिनीचे वारस नोंद

आपण इथे वारस नोंद करायची असल्यामुळे आपण वारस नोंद हा पर्यायावर निवडणार आहे.

टीप:-वारस फेरफार अर्ज भरण्यापूर्वी खाली सूचना आणि महत्त्वाच्या बाबी वाचून घ्या.

डेटा एन्ट्री बाबत सूचना:-आपल्याला एकच इंग्रजी कीबोर्डच्या सहाय्याने इंग्रजांनी मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरून खाते शोधणे या फील मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे देवनागरीमध्ये माहिती भरायची असेल या नावाने इंग्रजी स्पेलिंग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बात देणे अनिवार्य आहे तसेच नावामध्ये काही दुरुस्ती असेल ती स्पेस भर देण्यापूर्वी करावी स्पेस भर दाबल्यानंतर दुरुस्ती करण्याकरता संपूर्ण शब्द खोडून पुन्हा टाईप करावे लागतात. आपल्याला इंग्रजी नको टाईप करावे लागणार नाही.

महत्त्वाच्या बाबी:-

  1. कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार पीडीएफ आणि फाईल साइज तीन जी केबी पेक्षा कमी असावी.
  2. अर्जाची प्रो डाउनलोड करताना अर्धा ची पुढे डाउनलोड होत नसल्यास पॉप-अप ब्लॉक चालू करावी.
  3. प्रत्येक टॅप करून पुढे जा चे बटन दाबले की तुम्हाला अर्ज जेवढा भरला गेला तेवढाच होतो. क्लिक केल्यास अर्जाची संपूर्ण यादी दिसते पूर्ण सबमिट करता येईल.
  4. एकदा Submit झालेला अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नाही.

वारस फेरफार अर्ज भरा:-

वारस नोंद घ्या परत क्लिक केल्यावर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये अर्जदाराची माहिती द्यायची आहे यात अर्जदारांना वडील किंवा पतीचे नाव अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून पुढे या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

  1. स्क्रीनवर आपला अर्ज मसुदा जतन केला आहे असा मेसेज आणि त्या स्वभावाचा क्रमांक दिलेला असेल या मेसेज खाली ओके बटन वर क्लिक करायचे आहे.
  2. त्यानंतर पुढे मयताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचे आहे सातबारे खाते क्रमांक टाकायचा आहे.
  3. पुढे खातेदार शोधायला क्लिक करून माहितीचे नाव निवडायचे आहे.
  4. एकदा ते नाव निवडणुकी संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडायचा आहे.
  5. नंतर मृत्यू दिनांक टाकायचा आहे.
  6. त्यानंतर सामाविष्ट करा यावर क्लिक करून निवडलेल्या खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळेल.
  7. त्यानंतर अर्ज दहा वारसा पैकी असा आहे प्रश्न तिथे विचारतील तुम्ही वारसा पैकी असाल तर होय नसेल तर नाही यापूर्वी करून महत्त्वाची नाही करायचा आहे.

आता आपल्याला वारस म्हणून ची नावे लावायचे त्यांची माहिती भरायचे यातना वडिलांनी पतीचे नाव आडनावले आहे पुढे धर्म निवडायचे आपल्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियम पाळले जातात त्यानंतर इंग्रजीत नाव लिहायचे आणि मग जेव्हा तरी टाकून आपले वय आपोआप तिथे येईल पुढे मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे पिन कोड टाकला की राजधानी जिल्हा पोकळी.तसेच पोस्ट ऑफिस निवडून तालुका घर व घर क्रमांक आणि गल्लीचा नाव टाकून पुढे माहीत असे असलेले नातं निवडायचे आहे.

मुलगी मुलगा विधवा पत्नी नातू नाच संजय नात असेल ती निवडायचा आहे यापैकी नाते नसल्यास सगळ्या शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचा आणि मग वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चार मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता.

वरील सगळे माहिती भरून झाले की साठवा या पर्यायावर क्लिक करा.

आता खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारस संदर्भात भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल त्यानंतर दुसऱ्या वर्षाचे नाव नोंदवायचं असेल तर तिथे असलेल्या पुढील वारस या पदावर क्लिक करायचं आणि आता तशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसा संदर्भात भरायचे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

आपल्या सगळ्या वारसांची नावे भरून झाले की पुढे ज्याच्यावर क्लिक करायचं सर्व कागदपत्र जोडायचे आहे.

किती तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते इतर कागदपत्र मध्ये कुटुंबातील सदस्यांची माहितीसाठी रेशन कार्ड जोडामृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे आठ चे उतारही तुम्ही जोडा.

त्याचप्रमाणे एका कागदावर एक शपथ पत्र लिहून तिथे जोडाव्या प्रसिद्ध आहे यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावे त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचे आहे.तुम्हाला तिथे एक स्वयंघोषणापत्र दिसेल.

अर्जात दिलेली माहिती योग्य वाचू असून त्यामध्ये माहीत असलेले कोणते बाब लपवून ठेवले नाही अथवा चुकीची नमूद केलेली आहे असे केल्यास असल्यास भारतीय दंड संहिता 860 मधील कलम 177,193,197,198,199 आणि 290 दंडात्मक कायदेशीर कार पात्र राहिल्याचे मला जाणीव आहे म्हणून विश्वही घोषणा परत करता अर्ज सोबत सादर केले कागदपत्र सत्यप्रत असल्यामुळे शरीर केले आहेत.

वरील आशयाचे हे पत्र असतं सर्वात शेवटी हे पत्र्याच्या खालील सहमत आहे त्यानंतर वारस नोंदणीसाठी अर्ज तुम्ही गावातील तलाठी कार्यालयास सबमिट केला जाईल त्यानंतर तिथे अर्ज छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उतारा व्यवहार सचना व नोंदवली जातात.जमिनीचे वारस नोंद

 

 

 


Spread the love

Leave a Comment