Kunbi Maratha Record
महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटके जाती व इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग अधिनियम 20172001 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ यांच्या कलम 78 च्या पोट कलम एक अन्वय प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबतीत त्याच समर्थ करणारे तर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती व जातीवाटके जाती व इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाण देण्यात व त्यांच्या पडद्याने 2012 या सुधारणा करण्याची नियम करण्याची योजना आहे त्या नियमांचा पुढील मसुदा आहे यामुळे बाधा पोहोचणे शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींना माहिती करिता मुक्त अधिनियमाच्या कलम 18 च्या पोस्ट कलम एकद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि अशा द्वारे नोटीस देण्यात येत आहे मुक्त सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी किंवा त्यानंतर विचारण्यात घेण्यात येईल.Kunbi.
उपरोक्त दिनांक पूर्वी उत्तम असुद्याच्या संबंधात कोणत्या व्यक्तीकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय आवश्यक दारं क्रमांक 136137 पहिला मजला विस्तार इमारत मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम काम मार्ग मंत्रालय मुंबई 400 ते झिरो 32 यांच्याकडे उपरोक्त दिनांक किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचारण्यात येईल.Kunbi
नियमांचा मसुदा :
या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटके जाती व इतर मागासवर्गी विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळण्याची विनियम सुधारणा 2024 असे म्हणावे.
महाराष्ट्र अनुसूचित जाती विविधतेतील इतर मागासवर्ग विषय मागासवर्गाचे प्रमाण देण्याची दोन व्याख्यांमधील उपनियम मधील खंड नंतर खालील उपखंड समावेश करण्यात येईल.Kunbi
सगेसोयरे म्हणजे कसे :
सगळे वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराची वडील आजोबा पण व त्यापूर्वीची पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्व निर्माण झालेली नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाह तुमचे नाते संबंधित तयार झालेत त्यांचा समावेश असेल.
कुणबी मराठा रेकॉर्ड तुम्ही कसे चेक करणार :-
कुणबी मराठा रेकॉर्ड तुम्ही कसा चेक करा आणि याबाबतीत तुम्ही सविस्तर माहिती कशी घेणार आणि तुम्हाला कसं कळलं की तुम्ही कोणी आहे की नाही तुम्हाला हे सर्व माहिती आपण आज पूर्ण यामध्ये सांगणार आहोत तुम्ही कुणबी आहे की नाही तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकते की नाही असे गव्हर्नमेंट काही साईट काढलाय तुम्ही त्यावर जाऊन डायरेक्ट तुम्ही ते बघू शकता की तुमचा मागचा रेकॉर्ड हा तुमचा पण देवाचा आजोबाचा किंवा हे मागचे तुमची नातेवाई असतील किंवा तुमचे भाव पण असतील त्यांच्या मनातलं कुणबी असतील त्यांचे तुम्हाला सविस्तर माहिती त्यामध्ये भेटणार आहे.
आपले मनोज जरांगे पाटील यांनी जे आरक्षण साठी मान केली होती त्यांनी जी आंदोलन केलं होतं त्याला माननीय महाराष्ट्र सरकारने आता त्याला मान्यता दिली आहे आणि लवकरात लवकर लोकांना मराठा आरक्षण तर मार्ग हे मोकळा होणार आहे आणि त्यांना कुंभी व त्यांची जर नोंद सापडली किंवा त्यांच्या रेकॉर्ड सापडला त्यांना लवकरात लवकर व्यवस्थित ओबीसी या प्रवर्गातून त्यांना सर्टिफिकेट पण देण्यात येणार आहे तर सगळ्यांनी आता फक्त वाट बघायची की आपल्या नोंदणी सापडतात की नाही सापडतात कारण नोंदी सपनो खूप महत्त्वाचे आपल्या भावांच्या संगे सोयरे म्हणजे आपले कोणतेही सगळे नातेविक असतील आपल्या मुलींनी बाळाभाऊ बहिण चुलता चुलती सगळं कोणाच्याही बघून घ्यायचं जर कोणाची दोन सापडे असेल तर त्यांचे शपथपत्र घेऊन तुम्ही ओबीसी मधून कोंबडी प्रमाणपत्र काढू शकता तुमची ओबीसी मध्ये येऊ शकते.
त्यामुळे तुम्हाला जर तुमचा कुणबी मराठा रेकॉर्ड चेक करायचा असेल तर त्यामध्ये गव्हर्मेंट सरकारने वेबसाईट टाकले ते वेबसाईट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता किती वेबसाईट मध्ये वेगवेगळे प्रकारचे जिल्ह्यांची नावे आणि जिल्ह्याचे नाव घे नंतर मध्ये गावांची पण नावे आहे कोण कोणाची कुंबी ही नावे सापडले किंवा कोण कोणाची कुंबी असल्याची ही मागची प्रमाणपत्र किंवा त्यांची मागच्या आजोबा पण जीवाचे नाव सापडले त्यामध्ये पूर्ण संपूर्ण लिस्ट अशी आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे करू शकता.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाणार आहे तिथून तुम्ही चेक करा की तुमचे गाव कोणते आहे ते जिल्हा कोणताही निवडायचा मध्ये जाऊन त्या पीडीएफ आहे ते डाऊनलोड करायचे.
https://pune.gov.in/kunbi-records-found-in-revenue-records/
ही साईट सध्या फक्त पुणे प्रति मर्यादित आहे कारण पुण्यामध्ये असलेले गाव आणि तिथले असलेले आजूबाजूचे तालुके यामधील गावांची कुंबीची यादी आहे अजून बाकीच्या जिल्ह्यांच्या आणि आजोबांच्या असलेल्या गावांची लवकर लवकर गव्हर्मेंट त्यांच्या जिल्ह्याच्या प्रत्येक साईडवर टाकणार आहे कोणते कोणते गावात कुणबी ह्या नोंदी सापडलेला आहे त्यानुसार प्रत्येकाला लवकरात लवकर त्याचं हॅपीडोट वगैरे घेऊन प्रत्येका लवकरात लवकर ओबीसी मधून कॅटेगिरी मधून कोंबडी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.