महाराष्ट्र ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण नियम
ग्रामीण पातळी ग्रामपंचायत साठी अतिक्रमण अत्यंत संवेदनशील विषय आहे ब्रिटिश कालावधीपासून स्थानिक गावकऱ्या गावाचा निर्णय सार्वजनिक वापरासाठी शासकीय जमीन संबंधित ग्रामपंचायतीकडे निश्चित केलेले आहेत जसे की गुजरा सार्वजनिक उत्सव साजरी करण्यासाठी जमीन स्मशानभूमी सार्वजनिक त्याला इत्यादी. सदर जमिनीवरील संबंध गावाच्या वाढदिवस नमूद केलेल्या सार्वजनिक जमिनीत वापर आणि प्रयोजनासाठी करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात त्यामुळे गावकऱ्यांचा मूलभूत अधिकार आणि गावाच्या मूलभूत गरजा व भूचरणासाठी अशा जमिनीची दिवसेंदिवस कमतरता भासू लागली आहे पर्यायी गावातील उपोषणासह सार्वजनिक वापरा खालील जमीन तलाव सार्वजनिक वापरातील रस्ते पानांमध्ये सार्वजनिक वापरातील जमीन होणाऱ्या अतिक्रमे आणि अधिकृत बांधकाम आहेत सध्या अत्यल्प प्रमाणात अशा जमिनी उरलेल्या आहेत अर्थात त्याच्या गावाकडच्या सार्वजनिक सोयी सुविधा वापरावर विपरीत परिणाम झालेला आहे.
ग्रामपंचायत व ग्रामपंचायत कडून तिथे अशा जमिनीचा धार्मिक व अन्य वस्तूंच्या होण्यासाठी व्यापारी स्वरूपाचे बांधकामसाठी करण्यात येतो किंवा अशा जमिनीचे वाटप येथे संबंध व्याख्यान करण्यात येते पण विद्याबाबत स्थानिक महासुर यंत्रणे मार्फत अथवा ग्रामपंचायतीकडून कोणती कारवाई होत नाही पर्यायी गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापराच्या जमीन शिल्लक राहत नाही अथवा प्रकल्प प्रमाण शिल्लक राहतात त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयी सुविधा वापरावर बंधने येतात.
ग्रामपंचायत अतिक्रमण नियम:-
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 5154 नुसार ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण संदर्भातील तरतुदी दिली आहेत.
कलम 51 शासनाला काही जमिनी पंचायतीकडे नियत करता येतील:-
- या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी राज्य शासनाला शासनाकडे नियत केलेल्या असलेल्या गावातील खुल्या जागा पडेल किंवा रिकाम्या जमिनी किंवा गायराने किंवा सार्वजनिक रस्ते किंवा सडक फुल खंदक बाण आणि कंपनी विहीर नदीच्या पात्रातील जागा तळी उडी सोडवणारे कालवे जलप्रवाह जाडे किंवा तर कोणती मालमत्ता राज्य शासनाच्या शर्तीने गुणधर्म योग्य वाटेल या शर्तींच्या निर्बंधाच्या आदींच्या तिकडे नियत करता येतील.
- पोट कलम एक अन्वये पंचतेकडे निध असलेली कोणती मालमत्ता ही कोणते राष्ट्रीय राज्य विकास योजनेच्या प्रयोजनासाठी किंवा अन्न कोणते सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे असे राज्यशास्त्राचे मत असेल त्या बाबतीत किंवा अशी कोणती मालमत्ताच्या प्रयोजनासाठी करण्यात आले असेल त्या प्रयोजनासाठी पंचायतीची आवश्यकता नसेल त्याबाबतीत राज्य शासनाची मानवाचा परत येते आणि मालमत्ता शर्यतीने परत घेतल्यानंतर ती पंच तिकडे मी येत असल्याचे बंद होईल आणि राज्य शासनाकडे पुन्हा नियत होईल.
- एक बोट कलम एक मध्ये किंवा गायराने किंवा इतर जमिनी पंचायत समिती निहित करणाऱ्या कोणत्या आदेशात काही अंतर्गत असले तरी मुंबई ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम १९६५ हा ज्या दिवशी अमलाती इत्यादी दिवसाच्या निकटपुरी पंचायतीकडे नेत असेल जी गायरानी किंवा ज्या जमिनी लागवडीखाली होते ती गायराने किंवा त्या जमिनीच्या अधिनियम अमलात आल्यावर माझ्या निकट पूर्वी अमलात असलेले किंवा विद्यमान असलेल्या सर्व मर्यादा शर्तीने आणि कोणत्याही व्यक्तीच्या कसल्या हितसंबंध अधिक शासनाकडे पुन्हा येत होती.
- पोट कलम एक अन्वये राज्यशास्त्राने लाभलेल्या शर्तींच्या व निर्बंधाच्या अधीन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरीने पंचायतीला राजस्थान असणे तिच्याकडे नियत केलेला परंतु यापुढे जो सार्वजनिक रस्ता किंवा सडक म्हणून आवश्यक नाही अशा कोणताही सार्वजनिक रस्ता किंवा सर्व बंद करता येईल किंवा बंद करता येईल अशा सार्वजनिक रस्त्यांच्या किंवा स्वर्गीच्या प्रयोजनासाठी वापरण्यात आलेल्या काही कोणतेही जमीन पट्ट्याने देता येईल किंवा विकता येईल. प्रथम संबंधी कळले पाहिजे आणि त्यासंबंधी लेखी सादर करण्यात आले हे कोणते अक्षय विचारात घेतली पाहिजे अशा नोटेशन तरतूद करण्याची वेळ किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या कोणताही पर्याय मार्ग असल्यास दर्शवला पाहिजे.
- जाऊ कोणती सार्वजनिक रस्ता किंवा सडक किंवा त्याचा कोणते भाग आशा रितीने बंद करण्यात किंवा बंद करण्यात आला असेल तेव्हा जनतेपैकी किंवा एक व्यक्ती म्हणून असेल त्या व्यतिरिक्त इतर रीतीने असं रस्ता किंवा सडक व रस्त्याचे किंवा सडके चा भाग दिवसाच्या मालमत्ते कडे मालमत्तेमधून जाणाऱ्या मार्ग म्हणून वापरत असणारी अशा रीतीने रस्ता किंवा सडक बंद केल्यामुळे किंवा बंद पडला नुकसान झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वाजून १०० रुपये दिली जाईल आणि मुंबई महामार्गाने १९५ मधील नुकसान भरपाईचे निर्धारण संविधान नोंदणी या समाजाचे उपबंध ज्याप्रमाणे त्या निधी मिळणारे कलम 52 अन्वय महामार्ग बंद करण्याच्या संबंधात लागू होतात त्याचप्रमाणे या अशा रीतीने रस्ता किंवा सरब बंद करण्यासाठी बंद पाडण्यास योग्य ते पेरभारासह लागू होतील.
कलम 52 इमारती बांधणे यावर नियंत्रण :-
- ज्या गावाकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचनाधीन 1966 याच्या तरतुदी अन्वये प्रारूप प्रादेशिका योजना किंवा अंतिम प्रादेशिक योजना प्रसिद्ध करण्यात आली असेल अशा कोणत्या गावांमध्ये कोणते व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल संगीता १९६६ यांच्या कलम दोन खंड दहाच्या अर्थातर्गत त्या गावच्या गावठाण क्षेत्रात विक्री तिने पंचायतीची कृपा करून घेतल्याशिवाय दोन त्या गावच्या इतर क्षेत्रात जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याकडे जिल्हाधिकारी चे अधिकार स्वप्न झाले असतील अशा तहसीलदारच्या दर्जा पेक्षा कमी दर्जा नसलेला इतर कोणत्या अधिकाऱ्यांची पूर्वपारंगी घेतल्याशिवाय कोणती वर्तुगी राहणार नाही पुन्हा उभारणार नाही अथवा उभारण्यास किंवा पुन्हा उभारण्यास सुरुवात करणार नाही.
- एक ज्या गावाकरिता प्रारूप प्रादेशिक योजना किंवा अंतिम प्रादेशिक योजना प्रसिद्ध करण्यात आले नसेल अशा गावांमध्ये कोणती व्यक्ती विहित रीतीने पंचायतीची पूर्वपरावी घेतल्याशिवाय कोणती इमारत उभी करणार नाही पुन्हा होणार नाही अथवा उभारण्यात सुरुवात करणार नाही.
- ज्या गावाकरिता प्रारूप प्रादेशिक योजना किंवा अंतिम प्रादेशिक योजना प्रसिद्ध करण्यात आली नसेल अशा गावांमध्ये कोणती व्यक्ती विहीतरी तिने पंचायतीचे पूर्वपारून घेतल्याशिवाय कोणती मार्ग नाही पूर्ण उभारण्यात सुरुवात करणार नाही.
- पंचायत समिती स्तरावर पद स्थापित केलेल्या राज्य शासनाच्या नगर असणारे किंवा पंचायत समितीच्या स्तरावर असा अधिकारी पद्य स्थापित करण्यात आला नसेल तेव्हा आपली जिल्हा परिषद स्तरावर नगररचना अधिकाऱ्यांची पूर्व परवान घेतल्यानंतरच पंजाही प्रयोजनात केलेल्या अर्जावर पोट कमी किंवा येत असते ती पोट कमी परवानगी दिली.
- जर पंचायतीने असा अर्ज मिळण्याचे दिनांक पासून सात दिवसाच्या पंचायतीकडून शेव बंदी कोणतीही मागणी करणे आल्याशिवाबाबत उत्तर मिळाल्याच्या दिनांकास वाढदिवसाच्या यापैकी जे नंतर घडेल तेव्हा त्यासंबंधीची परवाना कार कळविला नाही तर फक्त 60 दिवसांच्या कालावधीच्या समाप्तीनंतरच्या लगेच पुढच्या दिवशी आज जराशी परवानगी देण्यात आली असल्याची मांडण्यात येईल.
- बांधण्याची किंवा पुन्हा बांधण्याची कोणती नियोजित काम सुरू करण्याचा पोट कलम अन्वय हक्क प्राप्त झालेल्या कोणत्या व्यक्तीला ते काम चालू करण्याचा तिला त्या तारखेला अशा रीतीने हक्क प्राप्त झाला त्या तारखेपासून एक वर्ष संपल्यानंतर अशा कामाला प्रारंभ करता येणार नाही परंतु मागील पोटकरणाच्या उपबंध यांना सुरुवातीला अशा रीतीने पुन्हा हक्क प्राप्त झाला असेल तर तिला त्या कामांचा प्रारंभ करता येईल.
- जी कोणती व्यक्ती अशा परमेश्वरा किंवा पोट कमी एकच्या किंवा अमलात असलेल्या कोणत्याही उपविधीच्या भावनांचा किंवा पंचायतीने लाजलेला कोणत्याही टीचर विरुद्ध होईल अशा कोणत्याही रीतीने कोणतीही इमारत बांधील किंवा पुन्हा बांधील किंवा बांधण्याची पुन्हा बांधण्यास सुरुवात केली तिला पन्नास हजार पर्यंत प्रशासकीय दांड्याचे शिक्षा होईल आणि उल्लंघन चालू राहिलेल्या बाबतीत अशा अवलंबनावर जोशी ठरवल्यानंतर असे उल्लंघन ज्या दिवशी चालू राहील त्या प्रत्येक दिवसाबद्दल पाच रुपये पर्यंत असू शकत नाही पात्र होईल.
- पोस्ट कलम ४ मध्ये विहित केलेल्या शास्त्रीला बाधा येऊ नये देता पंचतीसह असे बांधण्याची काम थांबवण्याचा निर्णय देता येईल व लेखी नोटीस देऊन असे बांधकाम किंवा बांधण्याचे काम या तिला आवश्यक वाटलेल्या त्याप्रमाणे फेरफार करण्यास किंवा ते पाडून टाकण्यास सांगता येईल आणि जर खंड व अन्वयेची आवश्यकतेची नोटीसित ठरलेल्या मुदतीत अशी मुदत 30 दिवसापेक्षा कमी असणार नाही अनुपालन झाले नाही तर पंचायतीस फेरफार करण्याची किंवा पाडून टाकण्याचे काम आपले अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पार पाडण्याची व्यवस्था करता येईल आणि पंचायतीला त्यासाठी आलेला सर्व खर्च कोणताही कर म्हणून मागणी केलेली रक्कम प्रकरण नऊ अन्वये जा रितीने वसूल करता येते त्यासाठी त्यांनी वसूल करण्यात येईल.
- या कलमातील कोणतीही गोष्ट लोकसंख्या कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात येत असलेल्या किंवा आवश्यक असलेल्या व राज्य किंवा केंद्र सरकारची किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाची मालमत्ता असलेल्या िंवा राज्य किंवा केंद्र सरकारने किंवा स्थानिक प्राधिकार्याने बांधायचे किंवा पुन्हा बांधायचे कोणत्या इमारतीला लागू असणार नाही परंतु नियोजित बांधकामा संबंधी वाजून नोटीस पंचायतीला देण्याची व्यवस्था केली पाणी पंचायतीने कोणत्या अक्षय किंवा सूचना असल्यास त्यांना विचार केला पाहिजे या कलमातील कोणतीही गोष्ट कोणत्या औद्योगिक किंवा वाणिज्यिक आयोजनासाठी बांधले किंवा पुन्हा बांधायला कोणत्या इमारतीला लागू राहणार नाही.
स्पष्टीकरण:-या कलमात इमारतीच्या संदर्भात बांधणे किंवा पुन्हा बांधणे या शब्दप्रयोगात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- कोणत्या इमारतीत कोणताही महत्वाचा फेरफार करणे किंवा वाढ करणे.
- जी कोणती जागा आरंभी मनुष्यांनी राहण्यासाठी बांधलेले नसेल तीच संचारत्न फेरफळ कोणती चे मनुष्य राहण्यासाठी योग्य जागा जागेत परिवर्तन करावे.
- विषय किंवा स्वच्छता विषयक व्यवस्थित बदल होईल किंवा तिच्या सुरक्षितेवर महत्त्वाचा परिणाम होईल असा इमारतीत फेरफार करणे.
- कोणत्या इमारतीत कोणत्याही खोल्या इमारती किंवा इतर बांधणी याची भर घ****.
- आरंभी धार्मिक उपासाची जागा किंवा पवित्र इमारत म्हणून असलेला किंवा बांधण्यात आलेल्या कोणत्या जागेत किंवा इमारत कोणतेही संरचना मग फेरफार करून तिचे अशा प्रयोजनासाठी असलेल्या जागेत किंवा मारुती परिवर्तन करणे.
- एका जागेवर छप्पर किंवा आच्छादन घालून बांधणी तयार होते त्या संबंध भिंतीवरील इमारती यांच्यामधील खुल्या जागेवर छप्पर किंवा आच्छादन घ****.
- आरंभी गाळा दुकान वकार किंवा गोदाम म्हणून उपकरणासाठी बांधण्यात आलेल्या कोणत्या इमारतीच्या अशा गाळात दुकानात वखरे किंवा गुणवंत परिवर्तन करणे किंवा आरंभी गाळा दुकान वखार किंवा गोदाम म्हणून उपकरणासाठी बांधलेल्या कोणती मदत असा गाळा दुकान वकार किंवा गोदाम म्हणून उपयोग न करणे.
कलम 53 सार्वजनिक रस्ते व खुल्या जागा यावर अडथळे व अतिक्रमणे:-
- जो कोणी गावाच्या गावठाण क्षेत्रात सीमेतील कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर किंवा जागेत किंवा त्यावर किंवा अशा रस्त्यावरील किंवा जागेवरून निसारण म** प्रणाली किंवा सेतू प्रणाली यात किंवा यावर.
- कोणते भिंत किंवा कोणती कुंपण कठडा खांब दुकान वरंडा चतुबरा ज्योती पायरी किंवा बांधकाम वस्तू किंवा इतर कोणत्या अतिक्रम किंवा त्याला बांधील किंवा उभा करेल.
- कोणतेही बेटी गठान बुडके किंवा कोणताही व्यापारी म** किंवा इतर वस्तू ठेवील किंवा ठेवतील.
- इमारतीच्या मालकाला किंवा भोगोडदाराला पंचवटीने दिलेले की परवानगीशिवाय इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पुढे येईल असे कोणते वरांडा संजय खोली किंवा इतर बांधकाम किंवा इतर वस्तू उभे राहील किंवा ज्या शेतीच्या अधीन सुरुवात अशा कोणत्या परवानगी देण्यात आली असेल अशा कोणत्याही शेतीची किंवा अशा कोणत्या पुढे आलेल्या भागांच्या संबंधात केलेल्या कोणत्याही उपविधीच्या संबंधाने उल्लंघन वरील किंवा खाजगी मानवाचा नसलेला कोणते गायनाने लागवड किंवा त्यांच्या अनुभूती उपयोग करेल त्याच दिवशी ठरवण्यात आलेला पन्नास रुपयापर्यंत वाढवता येईल अशी दंडाची शोधा आणि अशा अपराधाच्या पहिला दोष शेतीच्या तारखा नंतर असा अडथळा ठेवणे असे पुढे आलेला भाग लागवड किंवा नदीवरील उपयोगाच्या दिवशी चालू राहील त्या प्रत्येक दिवसाबद्दल आणखी पाच रुपये पर्यंत असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल.
कलम 14 ज-3 ग्रामपंचायत सदस्यांनी केलेले अतिक्रमण:-
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 जत्रेनुसार ज्या व्यक्तीने शासकीय जमीन किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे अशा व्यक्ती अपात्र ठरविण्यात येते.
- . स्वतः अधिक्रमण करणारा ग्रामपंचायत सदस्य पत्राव असतो त्याचप्रमाणे कुटुंबीयांनी केलेल्या जागेत राहणारा सदस्य अपात्र असतो हेच तत्व वाढायच्या जागेला लागू होते मालकांना अतिक्रम करून बांधलेल्या घरात राहणारे सदस्य असतो.
- अतिक्रमण सदस्याच्या काळात झालेली असण्याची गरज नाही आधीपासून झालेल्या अतिक्रमण्य पत्रातील लागू होते अतिक्रमण कायम असेल तोपर्यंत ते करणाऱ्या वारसांना पत्रकार लागू होते.
- महिला सदस्याच्या विवाहपूर्वी झालेल्या अतिक्रमण असेल तरी तिला अपात्रता लागू होते.
ग्रामपंचायत अतिक्रमण बाबत शासन निर्णय जीआर:-
- जिल्हा परिषद पंचायत समितीचे पंचायतीचे ताब्यातील खुल्या जागा इमारती यांच्या अतिक्रमापासून रक्षण करणे व दिनांक 4 डिसेंबर.
- सार्वजनिक वापरातील जमिनी गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरला निर्बंध घालण्यावर अतिक्रमण निष्कर्षित करण्यात दिनांक 12 जुलै 2011.
- शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्काशी करणे फिरत दाखल करणे बाबत देणारा.
सर्व साठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमण नियमांकूळ करण्याच्या धोरणात सुधारणा करणे बाबत दिनांक 16 फेब्रुवारी 2018.
तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्कीच आपल्या आजूबाजूच्या मित्र सोबत शेअर करा.