Marriage Certificate : विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Marriage Certificate : विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर

त्याला आपण विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत लग्नानंतर महिला आणि कागदपत्रे बदल करावे लागतात त्यामध्ये आपल्या आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी बँकांमध्ये जॉईन खाते उघडण्यासाठी किंवा जमीन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय नियम शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची आपल्याला गरज नसते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:

युवा नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी आपले सरकारची खालील वेबसाईट ओपन करायचे आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

यानंतर नवीन युजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करावी लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार फोटो कशी करायची आपण मागील काही पहिल्या रजिस्ट्रेशन आपल्याला तुमच्या रेशन मोबाईल नंबर टाकायचा आहे टाकायचे आहे तसेच खाली तुमचा टाकून लॉगिन करायचे आहे.

आता तुमच्यापुढे आपली सरकारची एक पेज ओपन होईल त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे जर तुम्हाला मराठी भाषा निवडायची असेल तर इंग्लिश करून देण्यासाठी मराठी भाषेचा पर्याय निवडा त्यानंतर डाव्या बाजूला तो मला शासनाच्या विविध सेवा इत्यादी स्थिती तुम्हाला ग्राम विकास पंचायत राज आभारी निवडायचा आहे.

हा विभाग निवडल्यानंतर त्या अंतर्गत उपलब्ध असलेले सेवांची यादी दिसेल दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला निवडणुकीच्या दाखला जन्म नोंद दाखला असेल बरेच पर्याय दिसतील त्यातील विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

पुढे ग्राउंड कसे बघायचे वेबसाईट ओपन होईल त्यावेळी विवाह करायचे आहे.

अर्जदाराची माहिती:

  • तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, व गावाचे नाव टाकायचे आहे.
  • त्यापुढील रकान्यामध्ये वराची संपूर्ण नाव घेऊन दिनांक आणि विवाहाचे ठिकाण टाकायचे आहे.
  • पुढे तुम्हाला वरचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • तसेच वधूचे नाव वधूचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • यानंतर समावेश करा या पर्यायावर क्लिक करा.

पुढे तुमचा अर्ज क्रमांक बी शेती योग्य करा.

तुमच्या जतन करण्यात आला आहे कृपया दस्तावेज अपलोड करा आणि सेवा भरतीसाठी शुल्क भरा.

खाली Upload Document पर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ करायचा यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरण्याचा दक्षिण दिसेल.

नंतर आपण दाखवल्या पर्यायावर क्लिक करा व नंतर येणाऱ्या मेसेज OK या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व कागदपत्रे होतील.

यानंतर शासनाने विचारून मारायचे त्यासाठी पेटीएम किंवा एटीएम डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.

चलन भरल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी आपले सरकार या पेजवर लॉगिन करू नका स्वतःमध्ये भरलेल्या काही छोटी असतील तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आले आहे का असे तुमचा अर्जदार ला जाईल.

याप्रमाणे तुमचे नाव अर्ज क्रमांक तसेच प्रमाणपत्र डाऊनलोड करा असे पर्याय दिसतील तिथून तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.

हे प्रमाणपत्र मिळण्याचे कालावधी पाच दिवसांच्या प्रमाणपत्र ग्रामसेवक तुम्हाला देत असतो या कागदपत्रे देण्याची गरज नसते कारण यावर आधीच तुमची जे ग्रामसेवक आहेत.


Spread the love

Leave a Comment