शिधा पत्रिका : रेशनिंग चे नियम, माहिती, हक्काने रेशन दुकानदार विरुद्ध तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

Spread the love

शिधा पत्रिका : रेशनिंग चे नियम, माहिती, हक्काने रेशन दुकानदार विरुद्ध तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण या लेखांमध्ये रेशनचे नियम माहिती हक्क निरीक्षण दुकानदाराविरुद्ध आपण तक्रार कशी नोंदवू शकतो त्याने काही गैरप्रकार केला असेल तर आपण त्याच्यावर कशाप्रकारे तक्रार करू शकतो आपण या सविस्तरपणे बघणार आहे.

रेशनिंग चे नियम माहिती आणि आपले हक्क:-

  1. बीपीएल व अंत्योदयाचे धान्य हे आपल्याला स्वस्त धान्य दुकानात महिन्यात चार हप्ता दही घेता येते.
  2. स्वस्त धान्य दुकानांमध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असं काही नियम नाही.
  3. स्वस्त धान्य दुकान मध्ये घेतलेली वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे कारण पावती रेशन दुकानाचा क्रमांक असतो.
  4. दुकानदाराला रेशन कार्ड शोधकडे ठेवून देण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही.
  5. स्वस्त धान्य दुकानांमध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असे माहिती फलक असली पाहिजे या फलकावर दुकानाची वेळ सुट्टीचा दिवस दुकान क्रमांक तर करार वही उपलब्ध असण्याची कार्यालयाचा पत्ता व फुल रेशन कार्ड संख्या, भव व ध्येय प्रमाण उपलब्ध असलेल्या कोटा ही माहिती असल्याने असते.
  6. बीपीएल व अंत्ययाचे धान्य जर आपण मागील महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यात घेता येते स्वस्त धान्य दुकान रोज सकाळी चार ते सायंकाळी चार तास चालू असलेच पाहिजे तसेच आठवडे बाजाराच्या दिवशी चालू असले पाहिजे आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते रेशन दुकान मराठातून एक दिवस अधिक दिवस बंद राहत असेल तर त्या दुकानाची तुम्ही तक्रार करू शकता.
  7. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये बीपीएल अंत्योदय अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी दुकानात लावलेली असते.
  8. दुकानांमध्ये आपल्याला ज्या व जेवढ्या वस्तू हवे असतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो इतर गोष्टी घेतल्याशिवाय वकील मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही.
  9. स्वस्त धान्य दुकानांमध्ये रॉकेल घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्या महिन्यापर्यंत घेता येते त्याचा हप्ता बुडत नाही.
  10. जर वर्ग तुम्ही कोणती गोष्ट आपल्या गावातल्या स्वस्त धान्य दुकानत होत असेल तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा जर गावातील दृश्य लोकांना तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर असलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी हजार आपली नावे आणि सही करून रजिस्टर पोस्टाने तहसील कार्यालय पाठवावा. तसेच दुकानातच तक्रार वेळी ठेवलेली असते ती वही मागा आणि त्यात आपले तक्रार देऊन त्याखालील नाव पत्ता सही अंगठा करा त्या दुकानदारांनी ही वय दिली नाही तर तहसीलदाराकडे वही न देण्याची तक्रार करा तक्रार वही न देणे व अदाखलपत्र गुन्हा मिळत असेल तर कारवाई करतात तक्रारवाहीच पाच तक्रारी नोंदलाखी वस्तू धान्य दुकानदाराला पंधरा हजार रुपये दंड होतो.
  11. स्वस्त धान्य दुकानावर देखरे करण्यासाठी ग्रामपंचायतीची दक्षता समिती नेमलेली असते. या समितीत जागृत तरुणांनी सहभागी झाले पाहिजे ग्रामसभेत या समिती विषयी चर्चा करा गरज असेल तर समिती बदला ही समिती डुकरावर नजर ठेवू शकते तसेच दुकानावर धाड घालू शकते गैरप्रकार असतील तर दुकानाला टाळी लावू शकते तलाठी या समितीचे सदस्य सचिव असतो.
  12. आपण आपल्या गावात रेशन दुकानातून जी रेशन घेतो त्याची रेशन रोखणार कधी कधी पावती मात्र देत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाइन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालू केलेली आहे आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला आरसी नंबर जो आपला विषय घेताना बायोमेट्री साठी येत होतो नंबर टाकावा महाराष्ट्र सरकारने जनतेचा आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईटवर जाऊन आपले रेशन कार्ड वरील धान्य चेक करावे.
  13. . तसेच या साइटवर जाऊन आपल्या कार्डवर एक व्यक्तीमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानात किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते.
  14. रेशन दुकानदारांनी शासनाकडून किती म** घेतला हे खालील लिंक वर पहावे.https://mahaepos.gov.in/
  15. तुम्ही कुठेही कधीही रेशन दुकानदाराची तक्रार करू शकता तुम्ही ग्रामपंचायत दलातील तहसीलदार तुम्ही जाऊन तुम्ही तुमच्या गावातील अशी लोकांना करू शकता जर तो जर तो ऐकत नसेल तुमच्या गोष्टी किंवा हप्त्यातून एकच सुट्टी घेत नसेल तो जर आत्या मधून जर चार दिवस बंद ठेवत असेल चार दिवस चालू ठेवत असेल चार घंटे चालू ठेवण्यासाठी तुम्ही त्याची तक्रार तहसील ऑफिस येथे करू शकता किंवा त्याच्याकडे रजिस्टर असते तक्रार नोंदणीचे तुम्ही त्यामध्येही करू शकता जातो रजिस्टर तुम्हाला देत नसेल तर त्याविषयी तुम्ही तहसीलदाराकडे त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही जवळपास 11 हजार रुपये पर्यंत दंड लावू शकता.

रेशन दुकानदारा विरुद्ध तक्रार करण्यासाठी काय करावे.

रेशन दुकानदारा याबाबत तक्रार असल्यास खालील वेबसाईट हेल्पलाइन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक तक्रार नोंदवावी.

https://mahaepos.gov.in/

वरील सर्व वेबसाईट शासनाच्या अगोदर वेबसाईट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करता येईल व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणालीने शुल्क क्रमांक 1800-22-4950 व1967 असे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे.


Spread the love

Leave a Comment