digital 7/12-सरकारी काम करता डिजिटल सातबारा कसा काढावा-ऑनलाईन सातबारा घरबसल्या कसा काढावा
सातबारा काढण्याचा महाराष्ट्र शासन निर्णय करून दिले आहेत.1) हे फ्री मध्ये सर्विस उपलब्ध करून दिली आहे आणि दुसरी फेरी उपलब्ध करून दिले ज्यावेळेस आपण प्रीती सर्विस वापरतो त्यावेळेस आपण सातबारा काढतो.
त्यावेळेस तो सातबारा आपण कोणत्याही कारणांमध्ये वापरू शकत नाही म्हणजे तो सातबारा केवळ आपल्या माहितीसाठी उपलब्ध करून दिला आहे तर दुसरी सर्विस म्हणजे पे सर्विस आहेत तर त्या च्या मध्ये आपल्याला डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिलेले आहेत.
. म्हणजे त्या सातबाराच्या वर एका साईडला बारकोड दिलेले आहे आणि एका साईडला ऑफिशियल दिलेले आहे म्हणजे तो आपल्याला तलाठ्याकडे जाऊन तराठी साहेबाची सही घ्यायची आवश्यकता नाही.
किंवा नायब तहसीलदार यांची आवश्यकता नाही तर ती सही म्हणजे डिजिटल करून दिलेले आहे तर हा डिजिटल सातबारा कसा काढायचा हे आपण पाहूया.
- गुगल क्रोम यावर आल्यानंतर आपल्याला सर्च करायचे आहे https://mahabhumi.gov.in/mahabhumilink ही लिंक ओपन करायची आहे.
- या होम पेज आल्यानंतर त्या ठिकाणी डिजिटल साई सातबारा प्रॉपर्टी कार्ड असे निळ्या कलर बटन दिसून येईल त्या बटनवर क्लिक करावे.
- त्यानंतर आपल्याला महाभुमी अशी वेबसाईट मिळेल.
- या वेबसाईटवर आपण दोन तीन प्रकारे येऊ शकतो याविषयी घेण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे गुगल वर आल्यानंतर तुम्ही डिजिटल सातबारा असं तुम्ही सर्च करू शकता.
- तर या ठिकाणी आपल्याला डिजिटल सायन्स सातबारा अशा प्रकारे एक चिन्ह दिसून येते त्या चिन्हाच्या बॉटन वर क्लिक केल्यानंतर डिजिटल सातबारा काढता येईल.
- तर या वेबसाईटवर आल्यानंतर जर तुम्ही जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही न्यू रेस्ट्रेशनचे बटन दिसून येईल या बटन क्लिक केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करू शकता.
- तर नाही खूप उपाय करून जर तुम्ही नवीन रेशन केलेल्या असेल तर तुम्ही त्या नवीन रजिस्ट्रेशन मध्ये ही माहिती संपूर्ण व्यवस्थित भरून अगदी सोप्या पद्धतीने हे नवीन करू शकता.
- तर युजर क्रिकेट केल्यानंतर त्या वेबसाईटवर तुमचा लॉगिन आयडी प्रविष्ट करायचा आहे. नंतर पासवर्ड आणि कॅप्चर कोडे प्रविष्ट करून लॉगिन करायचे आहे.
- तर पुढील पेज आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला आपला जिल्हा निवडायचे आहे त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला ज्या गावाचा सातबारा काढायचा आहे ते गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर सातबारा काढण्याचे दोन प्रकार दिसून येते एक आपण आणखी सातबारा प्रिंट करू शकतो आणि दुसरा अक्षरी 712 पर्यंत करू शकतो तर तुम्हाला तो सातबारा हवा त्या बटन वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला गट क्रमांक किंवा सर्वे नंबर कष्ट करायचे त्यानंतर परत गट नंबर किंवा सर्वे नंबर निवडायचा आहे नंतर आपल्याला या शासनाच्या वॉलेटमध्ये आपला बॅलन्स असणे आवश्यक आहे आपण तिथे रिचार्ज अकाउंट असे बटन दिसून येईल त्यावर क्लिक करावे.
- तर डिजिटल सातबारा करण्यासाठी आपल्याला पंधरा रुपये एवढा खर्च लागतो त्यामुळे आपल्याला पैसे भरण्यापूर्वी त्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली आहेत ही आपण या वॉलेटमध्ये पंधरा ते एक हजार रुपये पर्यंत त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सूचना दिसून येईल तुम्हाला कन्फर्म असे करायला सांगितले.
- त्यानंतर आपल्याला क्लिक करायला त्यानंतर आपल्याला त्यानंतर पेमेंट करण्यासाठी काय ऑप्शन दिसू शकतात तर तुम्ही.
- तुम्ही पैसे पुढे पेमेंट झाल्यावर आपल्याला पेमेंट झाल्याचा मेसेज आपल्याला बँकेचा रेकॉर्ड ट्रांजेक्शन आपल्याला पेमेंट सक्सेस झालेले पाहिजे असेल तर तिथे नावाचा ऑप्शन दिसून येईल त्यावर क्लिक करून पेमेंट पाहू शकता आणि डाऊनलोड करू शकता.
- त्यानंतर आपल्याला डिजिटल सातबारा काढण्यासाठी आपल्याला तिथे कोटी ऑप्शन दिसून येईल या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्या डाऊनलोड नावाच्या ऑप्शन दिसून येते आपल्याला डिजिटल सातबारा करण्यासाठी डाऊनलोड करावे लागेल तर क्लिक केल्यानंतर एक सूचना दिसून येईल आर एस सातबारा डाउनलोड.
- अशा प्रकारे आपल्या डिजिटल सातबारा मिळून जाईल आणि खाली यानंतर आपल्याला एक बार गोड दिसून येईल या बारकोडला स्कॅन केल्यानंतर आपले संपूर्ण माहिती दिसून येते त्या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे की हा सातबारा डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर गट नंबर मध्ये पिकाची माहिती सद्यस्थिती तुम्ही संकेतस्थळावर बघू शकता