PNB recruitment-पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती

Spread the love

PNB recruitment-पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर क्रेडिट मॅनेजर फॉरेस्ट मॅनेजर सायबर सिक्युरिटी सीनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

PNB recruitment-पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती

पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती-PNB Recruitment

एकूण जागा : 1025 जागा

पदाचे नाव आणि तपशील : 

 क्रमांक.पद पदाचे नाव ग्रेड/स्केल पद संख्या
1 ऑफिसर-क्रेडिट JMGS I 1000
2 मॅनेजर-फॉरेस्ट MMGS II 15
3 मॅनेजर- सायबर सिक्युरिटी MMGS II 05
4 सीनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी MMGS III 05
एकूण 1025

 

शैक्षणिक पात्रता :

1. पद क्रमांक 1: CA/CMA किंवाCFA किंवाMBA मॅनेजमेंट ऑफPG डिप्लोमा किंवा संतुलन.

2. पद क्रमांक 2: MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा संतुलन किंवा दोन वर्ष अनुभव.

3. पद क्रमांक 3: 60% BE./B.TECH (कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) किंवा MCA किंवा 2 वर्ष अनुभव.

4. पद क्रमांक 4: 60% गुणासह BE/B.TECH (कम्प्युटर सायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन) किंवा MCA किंवा 4 वर्ष अनुभव.

वयाची अट : एक जानेवारी 2024 रोजी (SC/ST : 05 वर्ष सूट OBC:03 वर्ष सूट)

  1. पद क्रमांक 1: 21 ते 28 वर्ष
  2. पद क्रमांक 2: 25 ते 35 वर्ष
  3. पद क्रमांक 3: 25 ते 35 वर्ष
  4. पद क्रमांक 4: 27 ते 38 वर्ष

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फि : GENERAL/OBC : 1180/- (SC/ST/PWDB: 59/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024

परीक्षा ऑनलाईन : मार्च एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ची सुरुवात तारीख : 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा


Spread the love

Leave a Comment