राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुला मुलींना अपघातामुळे शेतीची नुकसान भरपाई देण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुग्रह अनुदान योजना राबवणे व संदर्भ क्रमांक 36 शासन निर्णयाने मान्यता पदं करण्यात आली आहे तसेच या योजनेअंतर्गत प्रस्तावने खाली करण्यासाठी संदर्भ क्रमांक चार शासन निर्णय जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय येथील परिपाठ खालील प्रमाणे वाचण्यात यावा:
वरील समिती समोर इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुलाखत प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी सर्व निरीक्षण अधिकारी बृहन्मुंबई यांची राहील.
संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयातील परि 9 (1) एक खालील प्रमाणे वाचण्यात यावा :
पात्रव्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी समुद्र अनुदानाचा प्रस्ताव तीन प्रतीक संबंधित मुख्याध्यापकापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुला मुली करता शिक्षणाधिकारी, शिक्षक निरीक्षण, बृह मुंबई यांच्याकडे दाखल करावा अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी शिक्षक निरीक्षक बृह मुंबई यांनी करावे आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे बैठकीच्या वेळी सादर करावी.
संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयातील परी 9 (4) खालील प्रमाणे वाचण्यात यावा :
समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षक निरीक्षक बृहन्मुंबई यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकापर्यंत एकच हप्त्यात धनादेश उधारी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सात दिवसात जमा करावे.
संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयातील परी 9(5)खालील प्रमाणे वाचण्यात यावा :
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त शिक्षक महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी आणि शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षण बृहन्मुंबई यांना आहार व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयातील परी 9(6) खालील प्रमाणे वाचण्यात :
, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची सर्व जबाबदारी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील शिक्षक संचालक यांनी या योजनेची योग्य ती प्रसिद्धी करावी वेळोवेळी सर्व संबंधित आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय : इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रहण योजनेत सुधारणा करणे व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा