Sugercane Worker-ऊसतोड कामगारांच्या वारसांना दिलासा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाखांची मदत
राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम करत असताना अपघाती मृत्यू झालेल्या वस्तुंनी कामगार वाहतूक कामगार आणि मुकादम यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे. याचा राज्यातील 63 कामगारांच्या वारसांना मिळणार आहेत मृत्यू झालेल्या मध्ये सर्वाधिक 31 कामगिरी हे बीड जिल्ह्यातील आहे. अवती मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची ही पहिलीच वेळ आहे यादी एकही कामगाराची वारसा नाही मदत मिळू शकली नव्हती त्यामुळे या निर्णयामुळे राज्यातील दहा लाख ऊसतोड कामगारांना दिलासा मिळाला आहे.Sugercane Worker
राज्यातील उत्तर कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते बरोबर मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली या मांडवा मंडळाच्या माध्यमातून उत्तर कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे यानुसार कामगार वाहतूक कामगार व मुकादम यांच्यासाठी अपघात विमा योजना सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.Sugercane Worker
मात्र अद्यापही विमा योजना सुरू झालेली आहे त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणी सुरू होईपर्यंत या कामगाराच्या वारसांना तातडीने पाच लाख रुपयांचे आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत सामाजिक न्याय विभागाने सरकारने सातत्याने पाठपुरवठा केला होता हा पाठपुरवठा यश आल्याने या महामंडळाची व्यवस्थापकी संचालक डॉक्टर दिनेश डोके यांनी सांगितले.
या महामंडळामध्ये राज्यभरातून 67 प्रस्ताव प्राप्त झाली होती ही सर्व प्रस्ताव मंजूर झाले असून सरकारने यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे 29 कोटी 35 लाख रुपयाचा निधी संबंधित जिल्ह्याने उपलब्ध करून दिला आहे संबंधित वारसांनी आर्थिक मदत त्या केल्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते तानाशिद्वारे वितरित केली जाणार आहे.Sugercane Worker
प्रतीक पाच लाख रुपये प्रमाणे एकूण तीन कोटी 35 लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना उपलब्ध करून दिला आहे संबंधित वारसांनी आर्थिक मदत त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते धनादेश व द्वारे वितरित केली जाणार आहे.
कोणत्या कारणासाठी मदत केली जाईल:
1) या आर्थिक मदतीसाठी रस्ते, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का बसल्याने झालेल्या मृत्यू वीज पडल्यामुळे व उंचीवरून पडून झालेला अपघातामुळे झालेला मृत्यू जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे झालेली विषबाधा, सरपंच, विंचू दंश, जनावराने चावा घेणे रेबीज किंवा कोणत्या प्राण्याने जखमी केल्याने झालेला मृत्यू नक्षलवाद्याकडून झालेली अत्याधंदेतील मृत्यू, खून, आगीमुळे झालेला अपघात वाद्य कोणत्या मृत्यू झालेला कामगारांच्या वारसांना पात्र करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागाची सचिव सुमंत भांडी यांच्या मार्गदर्शनाखाली या आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव लोकनेते गोरखनाथराव मुंडे सर कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आला आहे आपण संसार करकडे पाठवल्यानंतर या महामंडळाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता या पाठपुरावा त्याला यश आल्याचे समाधान आहे.