मधाचे गाव योजना 2024-Madhache Gav Yojana
महाराष्ट्र शासन निर्णय नियोजन विभाग शासन क्रमांक अन्वय योजनेच्या अंमलबजावण्यासाठी राज्यस्तरीय निवडक यांचे जीवन महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम विद्युत मंडळाची नेमणूक करण्यात आलेली आहे. माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 28/05/2019 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार व शासनाच्या दिनांक 18/06/2019 च्या शासन निर्णयानुसार मत केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व घटकातील आभार त्यांना मधमाशा पालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत करून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत आयोगाचे विकास करणे यासाठी पायावर सुविधा निर्मिती करणे त्यांचा दर्जा वाढवणे इत्यादी बाबांची आवश्यकता लक्षात घेऊन आणि राज्यातील मतलबुदेवाचे विकासासाठी आवश्यक असणारे पोषक वातावर लागत घेतात व्यवसाय तत्त्वावर मत उद्योगाचा व्यवसाय करणारे मधे पहा निर्माण करणे हे सदर योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत त्यानुसार लाभार्थी म्हणून मदपाळ प्रगतिशील मदपळाची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे त्यांना अर्थसहाय्य व साहित्य पुरवणी त्यांच्यासाठी जनजागृती शिबीर आयोजित करणे संकलित होणारे मत खरेदी करणे इत्यादी भावांचा समावेश सदस्याचा निर्णयात करण्यात आलेला आहे.
मधाचे गाव योजना-Madhache Gav Yojana :
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अधिवेशींमध्ये संकलना द्वारे उत्पन्नाचे साधन उपक्रम जोगदंड म्हणून आधुनिक पद्धतीने पदमाळ शा पालन व्यवसायाची सुरुवात महाबळेश्वर येथे झाली सन 201954 स*** महाबळेश्वर येथे फिजिकल्चर इन्स्टिट्यूट संदेश स्थापना झाली महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाचे मत संचालना मार्फत मधून जीवाचे विकासाचे काम निरंतर चालू असून मध संचालन महाबळेश्वर यांना मदत करा उद्योगाची विकास आणि राज्याची कार्यालय यंत्रणा म्हणून मान्यता देण्यात आली बदलत्या काळात आयुर्वेदिक उपचार औषधी सौंदर्यप्रसाधने, वजन कमी करणे, पोषक आणि इत्यादी मध्ये मादाचा वापर प्रचंड वाढत आहे. परागीभवन, पुनरुत्पादन जैवविविधता टिकवण्यासाठी मधमाशी महत्त्वाची भूमिका पदावली परंतु रासायनिकीतनाशक व आता मरण नष्ट होत असलेल्या कीटकनाशजी मधमाशी संवर्धनासाठी प्रकल्प राबवण्याची नितांत गरज आहे. मांगर तालुका. महाबळेश्वर जिल्हा सातारा आणि पाडगाव, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर या दोन गावात प्रयोग तत्त्वावर मदाचे गाव उपक्रम राबविण्यात आला आहे या दोन्ही उपक्रमांना चांगले यश प्राप्त झाले असून शासनाने पुरस्कृत देखील प्राप्त झाल्यात त्याचा दर्जा गावात मादाचे उत्पन्न होण्याकरिता आवश्यक असलेली भौगोलिक परिस्थिती आहे अशा गावांमध्ये सदर प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे.
नैसर्गिक संशोधनाची विपुल आणि विविध असलेल्या महाराष्ट्र राज्यात मधाचे क्षेत्र देशातील आग्रह राज्य बनवण्यासाठी अपूर्व संधी आहे. मुख्यमंत्री आणि ही घोषणा केलेली आहे. तसेच बैठकीत मध्ये बेटासाठी दहा टक्के लाभार्थ्यांचा सहभाग व 90% शासनाचे अनुदान दिया बाबत निधीस दिले आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व समावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधारेने होती.
. राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार नैसर्गिक साधन संपत्ती व मुबलक फुलवर असणाऱ्या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे संरक्षण दृष्टीने तसेच मतमोजणी संवर्धन व संरक्षण तसेच मत आणि पदापासून तयार होणारे उत्पादन यांची साखळी प्रक्रिया विक्री व्यवस्था करणे या माध्यमातून मधु पर्यटन आणि विविध शासकीय विभागांचा समन्वय साधून मधाचे गाव स्वयंपूर्ण बनवणे उद्दिष्ट करण्यासाठी शासन निर्णय कायम ठेवते जाहीर केलेले आहे मध केंद्र योजना विस्तारित स्वरूपात म्हणजे गाव या लाभार्थी घटकांचा समावेश करून मादाची गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात रावांना तसेच मदाची गावातील शेतकरी व नागरिकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण.
मधाचे गाव संकल्पना व योजनेचे मुख्य उद्दिष्टे :
- राज्यातील वनसंपदा, फुलशेती, पिक उत्पादने, नैसर्गिक फुलवरांवर मधमाशा पालन करणारी शेतकरी मतपाल या घटकांचा अभ्यास करून मधाच्या गावाची निवड करणे.
- संपूर्ण साखळी म्हणजे मधमाशांना पोषक असे वृक्ष वनस्पतींच्या लागवडीपासून मधुमक्षिकांना सहमत संकलन, मध प्रक्रिया,. ब्रेडिंग व पॅकिंग करून महत्व मधमाशापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीची व्यवस्था करणे तसेच या उत्पादनापासून तयार होणाऱ्या अन्न उत्पादना त्यांच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे
- ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना मधमाशी पालनाकडे वळविणे व कायमस्वरूपी रोजगार निर्माण करणे.
- मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती चालना देणे.
- कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधु पर्यटना चालना देणे व मधमाशांच्या महत्त्व बाबत प्रचार प्रसिद्धी करणे.
- निसर्गातील मधमाशांची घटती संख्या वाढवण्यासाठी राणी मधमाशी पैदास कार्यक्रम राबवणे.
- मधमाशी संवर्धन,, पालन त्यातून गावातील शेती उत्पादनांना वाढ या सर्व गाव व लाभार्थी घटक म्हणून विकसित करणे.
मधाचे गावाच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती :
- निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनास अनुकूल असलेले गाव असावे.
- शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविणारे गाव असावे.
- गावामध्ये भौगोलिक दृष्ट्या मधमाशांना पूरक असणारी शेती मुबलक फुलोरा खाद्य असावे जंगल भागातील गावाला प्राधान्य.
- गावात मधाची संकलन व्यवसाय करा नागरिक शेतकरी असावेत.
- मादाची गाव हा नवीन उपक्रम राबविताना लाभार्थी गावांची दुरुस्ती होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- गावात शत्रुक्त पद्धतीने मधमाशापालन मत संकलन करण्यासाठी ग्रामस्थांना आवड असणे गरजेचे आहे.
- उपरोक्त निकषांची पूर्तता करणाऱ्या गावाने ग्रामसभेमध्ये मधाचे गाव योजना राबविणे बाबतचा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे.
- गावांनी सदर ठराव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष पाटील समितीचे सादर करावा.
- सदर गावाची शिफार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने करणे आवश्यक आहे.
कार्यान यंत्रणा :
महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय मार्फत मदत केंद्र योजना राबवून घेत असून यासाठी मत मंडळाचे मत संचालन आहे महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदय महामंडळाच्या जिल्हा कार्यालगर मत संजनाच्या तांत्रिक सहाय्याने व सल्ल्याने मदाची गावी संकल्पना शासनाने विविध विभागाशी संबंधित साधून राबविण्यात यावी या योजनेची अंमल बनवण्यासाठी आवश्यक असलेले मतभेद यावी तर साहित्य महाराष्ट्र राज्य व खादी ग्रामोदयम मंडळाच्या गोकुळ गाव येथील सुतारीवर कार्यशाळा तयार करण्यात येणार आहे पुरवठा करण्यात येईल. या योजनेसाठी मत संचालन ने तांत्रिक बाबीवरील समन्वय सल्लागार संस्था म्हणून काम पुढील.
योजनेतील प्रमुख कामे :
- जिल्ह्यातील गावांनी संरक्षण करून जनजागृती करणे.
- मध, मेन, आणि उत्पादने निर्मिती प्रशिक्षण आयोजन करणे.
- सामूहिक मधमाशी पालन कार्यक्रम व राणी मधमाशी पैदास कार्यक्रम राबवणे.
- सामूहिक सुविधा केंद्र स्थापन करणे.
- मत संकलन मध प्रक्रिया पॅकिंग व विक्री करणे.
- मधमाशा संदर्भात माहिती देणाऱ्या माहिती दालन स्थापित करणे.
- मधाच्या गावाची प्रचार प्रसिद्धी व गावाचे ब्रॅण्डिंग मॅपिंग करणे.
- पर्यटकांना प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी मधुबन उभारणी करणे.
आवश्यकतेनुसार तज्ञांची सहाय्य घेणे :
मधाचेगाव विकसित करताना विविध उपक्रम/प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे संबंधित कार्यान्वय यंत्रणेला आवश्यक ती तांत्रिक व प्रक्रिया साहाय्य//प्रशिक्षण पण/व्यवसाय साठी मार्गदर्शक व रानपदास इत्यादी क्रमांक कार्यक्रमासाठी संस्थाचे मदत घेण्यात यावी यांच्या मानधनाचा खर्च या कामासाठी मंजूर केल्या प्रशासकीय निधीमधून भागवण्यात यावा.
योजना अंमलबजावणीसाठी आवश्यक मनुष्यबळ :
सदर योजनेची अंमलबजावणी मंडळात संपूर्ण राज्यात करायचे असल्याने शासनाने मधमाशा पालन क्षेत्रात अनुभव असलेले सेवानिवृत्त कार्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा उपविभागात आणता येतील. या बाबी वरील खर्च व योजना अंतर्गत मिळणाऱ्या प्रशासकीय निधीमधून भागविण्यात यावा ही योजना राबवण्यासाठी आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणा द्वारे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असल्यास त्या क्षेत्रासाठी बाहेर यंत्रणेद्वारे कंत्राटी कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय मंडळाला घेता येईल तथापि अशा विविध करताना या संदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे नियमांचे कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे.
योजनेच्या प्रगती आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खरेदी व ग्राम उद्योग मंडळ योजना ते अंमलबजावणी व नियंत्रणासाठी निवडला अभिकरण म्हणून कार्यरत असतील.
मधाचे गाव योजनेमधून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा/सामान्य सुविधा केंद्र इत्यादी चालवण्यास देणे :
याच नियंत्रण निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा/सामान्य सुविधा केंद्र मत विक्री केंद्र हे ग्रामपंचायत समिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती महिला स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना चालवण्यात देण्यात यावी. याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीस राहतील. मधाचेगाव यामध्ये उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रची मालकी ग्रामपंचायत.