Maharashtra Police Bharti 2024-17 हजार पदांची पोलीस भरतीची जाहिरात निघाली
खुशखबर पोलीस मेगा भरती अंतर्गत विविध जिल्ह्यांच्या जाहिरांची प्रकाशित-Maharshtra Police Bharti 2024.
सगळ्यांना कळविण्यात आनंद होतो की 2022-23 मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील पुस्तकांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे. त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जायला तयार करून सदरची जाहिरात देणार का 01/03/2024 या दिवशीच्या वर्तमानपत्र देण्यात यावी असे या कार्यालयास ही ऑफिस द्वारे व मराठीच्या विभागाच्या कळविण्यात आले.Maharashtra Police Bharti 2024
तसेच(कारागृह महानिरीक्षक/उपमा निरीक्षक यांनी दिलेला रिक्त पदांचा तपशील पोलीस आयुक्त, मुंबई/पुणे शहर/औरंगाबाद शहर नागपूर शहर यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करावा) त्यानुसार कृती कृती आरक्षणाचा तपशील सेवा सोबत जोडले जाईल.
खाली काही नियम व अटी :-
- उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो.
- उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्पे वृद्ध होईल.
- पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊन अविधानाचा भरावा.
- सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एका दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आयुर्वेद अर्ज भरावा.
- शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पूरच्या निवडणुकीमध्ये समावेश झालेला उमेदवारांनी मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येईल कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडणुकीमध्ये समावेश केला जाईल.
- पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेले प्रमाणपत्र कागदपत्र सामाजिक व समांतर आरक्षण बाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदनाच्या सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सदर करण्याचा दिनांक व उमेदवारासाठी सविस्तर सूचना त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. सदर जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी तसेच सामाजिक संबंध आरक्षण व अनाथाकरता उपलब्ध पदांचे 1% आरक्षित जागा विचारात घेऊन वृत्तपदा बाबतची खासदार जमा करावी व त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदनाचा सादर करावे.Maharashtra Police Bharti 2024
- भरती प्रक्रिया लिखित चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांक गरोदर राहिल्यास त्यात भरती प्रक्रिया ठरवण्यात येईल कार्यालयाने निर्धारण्याची केलेल्या दिनांका मध्ये कोणते परिस्थिती बदल करण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊन उमेदवारांनी अर्ज सादर करावेत मागासवर्गीय उमेदवार कोणत्या प्रवर्गात अर्ज करू शकतात परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार माणूस वर्गीय प्रगत अर्ज करू शकत नाही.Maharashtra Police Bharti 2024
- म्हणून व्यक्तीवरील आरक्षण संदर्भ शासनाने मारण्यास सर्वोच्च न्यायालय दाखल केलेल्या विशेष अनुदान याची आक्रमक बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयच्या आदेशाच्या अधिनियम माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि जैविक याचिका 175/2018 इतर सलग्न्याची का मध्य दिनांक 27/06/2019 रोजी दिलेल्या निर्णयावरील मांडणी सर्वोच्च न्यायालय दाखल केलेले याची की बाबत होणाऱ्या अंतिम निर्णय अंतिम राहून व्यक्त पदांची गणना केली आहे.
पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे डाकुमेंट :-
- आधार कार्ड
- 10 ची मार्कशीट
- 12 वी ची मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- संगणक प्रवीण प्रमाणपत्र
- चरित्र प्रमाणपत्र
- स्वाक्षरी
- फोटो
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल :-
- पोलीस शिपाई :- पोलीस शिपाई या पदासाठी 12 पास असणे गरजेचे आहे.
- चालक(ड्रायव्हर) :- तसेच उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी आणखी वाहन चालविण्याचा वेद परवाना धारक केलेला असावा.Maharashtra Police Bharti 2024