Death Certificate-मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Death Certificate-मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर

ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म मृत्यूची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कंटोन्मेंट बोर्ड महानगरपालिका इत्यादी ठिकाणी जन्म मृत्यूची माहिती घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत दिली पाहिजे.Death Certificate

वरील मुदतीच्या आत जन्ममृत्यूची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीच्याही वरील मुद्दे नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.

वरील मदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळवण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात जन्म व मृत्यूचा दाखला नियमित प्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो.

Death Certificate-मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर

जन्म मृत्यूचे नोंद मुदतीत न केल्यास विलंबुल कबड्डी म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. व्यक्तीच्या निर्णयानंतर विम्याच्या दावासाठी किंवा सरकारी खाजगी कार्यालयीन कामासाठी मुक्ती प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे आपण या लेखांमध्ये मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.Death Certificate

मृत्यू नोंद दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया :-

मृत्यू नोंद दाखला ऑनलाइन काढण्यासाठी सर्वात आधी आपले सरकारची या वेबसाईटला विजिट द्या.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

त्यानंतर नवीन न्यूज या पर्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापर रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टल नोंदणी ही आपण मागील लेखांमध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे तसेच खाली तुमचा कॅप्चर कोड टाकायचा आहे लॉगिन करायचे आहे.Death Certificate

आता तुमच्यापुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेले आहे जर तुम्हाला मराठी भाषा निवडायची असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्यासाठी मराठी भाषेचा पर्याय निवडा.

त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील तिथे तुम्हाला ग्रामीण व पंचायत राज विभाग निवडायचा आहे.

हा विभाग निवडल्यानंतर त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील त्यानंतर मृत्यू नोंद दाखला या पर्यावर क्लिक करायचे आहे नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर महाऑनलाईन एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये मृत्यू नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

मृत्यू नोंद दाखला-अर्जदाराची माहिती :-

आता अर्जदाराची माहिती हे पेज ओपन होईल त्यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचा जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत चे नाव, मृत व्यक्तीचे नाव, मृत्यूची तारीख, आधार क्रमांक ही सर्व माहिती टाकायची आहे. व समावेश करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

समावेश करा या परिवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर असा एक मेसेज तुमचा अर्ज शिष्यवृत्ती त्या जतन करण्यात आला आहे व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.Death Certificate

तसेच त्या मेसेजमध्ये शुल्क बारा ऑप्शन येईल मृत्यू दाखला काढण्यासाठी26.60 एवढे शुल्क आकारले जातील, ते शुल्क तुम्हाला तुमच्या वॅलेट किंवा यूपीआय माध्यमातून तुम्ही भरू शकता.

शुल्क भरल्यानंतर तुम्हाला पाच दिवसाचा मृत्यू नोंद दाखला आपले सरकार या वेबसाईटवर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.

मृत्यू नोंद दाखला का महत्वाचा आहे:-

मृत्यू नोंद दाखला यासाठी महत्त्वाचा आहे की तुम्हाला काहीही सरकारी कामे करायची असं तुमची पेन्शन असो तुमच्यावर काही इन्शुरन्स काढलेला असो तुमचं काही असं तुमच्या गाडीचा इन्शुरन्स काढलेला असो किंवा व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्या गाडी तर खूप खर्च आलेला आहे तुम्हाला त्या गाडीला त्या गाडीवर इन्शुरन्स असला तर व्यक्तीवरही इन्शुरन्स असला. तर तुम्हाला त्याची पूर्ण रक्कम जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्या मृत व्यक्तीच्या नावे आणि मृत्यू नोंद दाखला असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही कोणत्याही बँकेचा जर इन्शुरन्स घेतला असेल तर त्या बँकेमध्ये तुम्हाला गेल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत दाखला दाखवा त्यावेळेस तो इन्शुरन्स पुढे पास होतो नाहीतर इन्शुरन्स तुम्हाला हा भेटत नाही त्या व्यक्तीचा किंवा इन्शुरन्स किती असतो त्या व्यक्तीचा पाच लाख किंवा दहा लाख कितीही असो तो इन्शुरन्स तुम्हाला भेटत नाही.Death Certificate

त्यामुळे तुम्हाला मृत्यूचा नोंद दाखला हे काढणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे तुम्हाला काढल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे प्रोसेस साठी जातात जसे की इन्शुरन्स असला तर तुम्हाला लगेच मृत्यू नोंद दाखला जर असला त्याची प्रोसेस लगेच एकच महिन्यात होते व तुमचा जो इन्शुरन्स हा पाचला किंवा दहा लोक कितीही असो तुम्हाला लगेच तुम्हाला इन्शुरन्स मिळतो.


Spread the love

Leave a Comment