Digital Satbara-गावातील तलाठी सर्व जमिनीची फेरफार आणि जमीन मोजणीची व्यवहार पहाऑनलाईन

Spread the love

Digital Satbara-गावातील तलाठी सर्व जमिनीची फेरफार आणि जमीन मोजणीची व्यवहार पहाऑनलाईन

आपल्याला एका मध्ये गावातील तलाठीचे सर्व जमिनीची फेरफार आणि जमीन मोजण्याची व्यवहार ऑनलाइन कसे बघायचे ते पाहणार आहोत. गावामध्ये कोण कोणाच्या जमिनीची खरेदी विक्री करतो कधी खरेदी करतो तसेच कोणी जमीन मोजणीसाठी नोटीस पाठवली आहे, फेरफार नमुन्यात वारस नोंदी, शेत जमिनीवर बोजा लावून अशा फेरफार नोंदीची आणि त्यांच्या बदलांची सविस्तर माहिती आता आपण घरबसल्या ऑनलाइन पाहणार आहोत.

गावामध्ये पेपर म्हणजेच नमुना सहा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण प्रत्येक व्यक्तीचा जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्यांनी नोंद या फेरफार मध्ये ठेवली जाते.Digital Satbara

त्याला त्यांचे सर्व जमिनीची फेरफार आणि जमीन मोजण्याची व्यवहार ऑनलाइन पाण्यासाठी प्रोसेस :-

जमिनीची फेरफार आणि जमीन मोजण्याची व्यवहार ऑनलाइन पाण्यासाठी सर्वात आधी खालील आपली चावडी वेबसाईट ओपन करायची आहे.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

आता आपण इथे आपल्या गावातील फेरफार नोंदणी कशा जाणून घ्यायच्या ते पाहूया.

सर्वप्रथम येथे जिल्हा निवडा हा पर्याय आहे त्याखाली जिल्हा या रिकाम्यानुसार तुम्हाला पाहिजे तालुका करण्यासमोर तालुका निवडायचा गावाच्या रकान समोर जाऊन निवडायचा आहे.Digital Satbara

वरील सर्व माहिती भरून झाली की आपली चावडी पहा या पर्यावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर आपल्या गावातील फेरबाराच्या नोंदी ओपन होतील.

आपली चावडी उपक्रमांतर्गत खाली तीन प्रकारच्या डिजिटल सुविधा नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत.

  1. फेरफाराची नोटीस
  2. फेरफाराची स्थिती
  3. मोजणीची नोटीस

1) फेरफाराची नोटीस :-

आता आपण पाहू शकतो की फेरफार नंबर सुरू तिला दिलेला असतो त्यानंतर बोजा चढवला किंवा कमी केला आहे काय, फारच नोंद केली आहे काय, जमीन खरेदी केली आहे काय, याप्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो त्यापुढे फेरफाराचा दिनांक हरकत नोंदण्याची शेवटची तारीख आणि ज्या सर्व गट क्रमांकाची संबंधित जमिनीचे व्यवहार झाला आहे तो सर्व किंवा गट क्रमांक याची माहिती दिलेली असते.आता आपण सध्याचा म्हणजेच सातबारा 07/12/2020 ला नोंदवलेल्या ची माहिती जाणून घेऊया.Digital Satbara

या फेरफार चा नंबर 982 असून फेरफाराचा प्रकार वारस असा आहे.487 व इतर या गट क्रमांकाची संबंधित आहे.

गाव नमुना 9 म्हणजेच फेरफाराची नोटीस अर्ज या पेच शीर्षक आहे.

यामध्ये सुरुवातीला तालुक्याचे नाव आणि त्यापुढे गावाचे नाव नमूद केलेलं असतं आताही फेरफार नोटीस तीन रकान्यात विभागलेला आहे.

  • पहिल्या रकानात फेरफार चा नंबर दिलेला असतो.
  • ुसऱ्या रकान्यात जमीन संपादित केलेल्या अधिकार्‍याचा स्वरूप सांगितलेलं असून त्यामध्ये जमिनीच्या कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला आणि ते कोणाकोणात झाला याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते.
  • तिसऱ्या रकानात शेत जमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो.

त्यानंतर त्याखाली या फेरफार नोहणीशी संबंधित काही हरकत असल्यास ती स्थानिक त्याला कडे तलाठ्याकडे पंधरा दिवसांच्या आत कळवावी अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही असे समजले जाईल अशी सूचना दिली असते.Digital Satbara

2) फेरफाराची स्थिती :-

फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीस वर कोणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेर आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी पंधरा दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कोणी हरकत घेतले नसेल तर फेरफार वरील नोंद प्रामाणिक केले जाते आणि मग ती सातबारावर नोंदवली जाते.

3) मोजणीची नोटीस :-

मोजणीची नोटीस या पर्यायांमध्ये तुमच्या गावात जमीन मोजणी कोणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यामध्ये मोजणीचा प्रकार, मोजणीचा रजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांक मोजणी करायचे आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोदीच येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्यानंतर शेतजमिनीची लगतची खातेदार आणि सहधारक यांनी माहिती नमूद केलेली असते.


Spread the love

Leave a Comment