टपाल विभागाने पीएम नरेंद्र मोफत वीज मिळण्यासाठी नोंदणी मान सुरू केली आहे. भारत सरकारच्या या भव्य उपक्रमामुळे छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी भरघोस अनुदान दिले जाणार आहेत त्या प्रदेशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट पर्यंत मिळेल.PM Surya Ghar Muft Bijli Yojana
या योजनेअंतर्गत नोंदणी टपाल कर्मचारी मदत करणार आहेत. मोठी बचत आणि स्वच्छ तसेच की पायतीशीर ऊर्जा भविष्यासाठी सर्व व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा टपाल विभागाने केली आहे.PM Surya Ghar Muft Bijli Yojana
टपाल कार्यालयाला भेट द्यावी.
. निवासी घरांसाठी अनुदान :-
- रुपये,30,000/- प्रति किलो 2kw पर्यंत.
- रुपये 3kW पर्यंत अतिरिक्त क्षमतेसाठी 18,000/- प्रति किलो वॅट.
- 3 kW पेक्षा मोठ्या 78.000.PM Surya Ghar Muft Bijli Yojana
घरासाठी उपयुक्त रोपटॉप सोलर प्लॉटची क्षमता :-
सरासरी मासिक वीज वापर | योग्य रूप ऑफ सोलर प्लांट क्षमता |
0-150 | 1-2KW |
150-300 | 2-3 KW |
300 | 2kW |
ऑनलाइन अर्ज : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.