Kusum Solar Pump-कुसुम सौर कृषी पंप योजना अंतर्गत महावितरण देणार दोन लाख सोलर पंप शासन निर्णय जारी

Spread the love

Kusum Solar Pump-कुसुम सौर कृषी पंप योजना अंतर्गत महावितरण देणार दोन लाख सोलर पंप शासन निर्णय जारी

शासनाने नव्याने मंजूर केलेल्या एक लाख पारशी विहिरीत सौर कृषी पंप स्टेट मॉडेल एजन्सी मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील पूर्ततेसाठी आस्थापित करण्यात मान्यता देण्यात येत आहे असे नमूद होती त्यावर जिथे खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

केंद्र शासनाने दिनांक 30/08/2023 च्या व दिनांक 19/01/2024 च्या केंद्र शासनाच्या अनवायाने महावितरण कंपनीत मंजूर केल्या दोन लाख पारेशून विहिरीत सौर कृषी बंब राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडणीच्या पूर्ततेसाठी आणि पीएम कुसुम घटक व योजनेच्या पोर्टल शेतकऱ्यांकडून आतापर्यंत प्राप्त झालेला अर्जातून जेष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.Kusum Solar Pump

सदर दिनांक 9 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक चार नंतर खालील प्रमाणे अनुक्रमांक समाविष्ट करण्यात येत आहेत :-

  • महाऊर्जा पीएम कुसुम घटक व साठीच्या पोर्टलवर महावितरण कंपनी तातडीने ऍक्सिस देण्यात येईल.
  • सदर पोर्टलवर अर्जदारांची एकच ज्येष्ठता सूची राहील.
  • सदर जेष्ठता सूचनेनुसार महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जदारांची सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करण्यात येईल.
  • त्यानुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल तातडीने करण्यात येतील.
  • सौर कृषी पंप स्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील.Kusum Solar Pump

लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सर्व कृषी पंपाची विक्री जातो हस्तांतर केल्यास त्याची विरुद्ध महाऊर्जा महावितरण कंपनी याचे द्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल.

उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय :-राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य.Kusum Solar Pump


Spread the love

Leave a Comment